Skip to main content

प्रकाशझोत की दिव्या खाली अंधार?

लेखक गोगोल यांनी शुक्रवार, 07/08/2009 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मते प्रकाशझोता ची जागा चुकत आहे. त्या बातम्या इतक्या खाली असतात की सर्व लेखांच्या नवीन एंट्रीस स्क्रोल करुन ही कमीत कमी 3-4 सेंटी मीटर स्क्रोल केल्याशिवाय ती बातमी दिसत नाही. थोडी वर घ्यायला पाहिजे. मला तर बरेच दिवस तिथे काही नवीन प्रसिद्ध होतेय हे माहीतच नव्हत.

वाचने 1654
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

माझ्या मते प्रकाशझोता ची जागा चुकत आहे. त्या बातम्या इतक्या खाली असतात की सर्व लेखांच्या नवीन एंट्रीस स्क्रोल करुन ही कमीत कमी 3-4 सेंटी मीटर स्क्रोल केल्याशिवाय ती बातमी दिसत नाही. थोडी वर घ्यायला पाहिजे. मला तर बरेच दिवस तिथे काही नवीन प्रसिद्ध होतेय हे माहीतच नव्हत.
ओक्के ! - टार्‍या तात्याचीच खव बंद पडली की काय ?

"सम्रुद्ध करणारे असे काही" च्या वर प्रकाशझोत टाकता येइल स्क्रोलिंग टेक्स्ट वापरुन. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न