Skip to main content

झब्बु....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
विमुक्तरावांच्या रेखाटनांवर प्रतिसाद देताना मी त्यांना विचारले की झब्बु देवु का? त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला की झब्बु म्हणजे काय? त्यावर दिलेले हे उत्तर ! विशाल.
लेखनविषय:

वाचने 3017
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मस्तच... खुप कलात्मक आहे... फार आवडला... मी काढलेली... काढायला सोपी आहेत....

In reply to by विमुक्त

हे पण सोप्पंच आहे हो, विमुक्तराव! फक्त स्ट्रोक्सवर थोडा कंट्रोल हवा ! अवघ्या सात ते आठ मिनीटात तयार झालेलं आहे हे ! तात्यानु ठांकु बर्का ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

अगागागा.... काय मस्त!! कमानीय बांध्याबद्दल बोलतोय मी. मान फिरली म्हणवी मी पाठ फिरली म्हणावी की कंबर फिरली म्हणावी. अर्थात कलात्मक असेल तर काहीही चालतं म्हणा!!! पण जेवढं समजलं तेवढं आवडलं! आम्ही येथे पडीक असतो!

चित्रांतलं काही कळत नाही, पण चित्रं आवडलं (एवढं नक्कीच कळतं). डॉ. सौ. यांची आठवण झाली. अदिती

बाई अंमळ छान आहे! :) तात्या.

प्रतिक्रिया उडण्याच्या भितीपोटी दिलखुलास प्रतिक्रिया देऊ शकत नाही :( मागे एक फळवालीचं चित्र काढणारे आपणच का हो ? हो हो .. आपणच ते .. आत्ताच चाळल्यावर कळलं -टारझन इमेज बदलण्याच्या तयारीत !!

काय करणार टारुभौ, आमालाबी फळं लै आवडत्यात ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by विशाल कुलकर्णी

आम्हाला तर कधीपासुनंच फळं आवडतात , आणि चित्र आम्ही पण काढतो .. पण ११वी का १२वी त असताना ह्या फळांमुळं बापानं कानाखाली कांदे काढलेले .. चार दिवस कानात ऊंऊंऊंऊंऊंऊं हा एकच ध्वनी गजर होत होता !! असो .. अजुन फळ-फळावळ येउन द्या विशाल भाउ !! - (फळे प्रेमी) टारोबा नेचर

चित्र छान आहे. (३२ लाडवांची वख्खई लावणारा) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa