Skip to main content

आवाजातला गोडवा

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 01/11/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
वयोमानापरत्वे दीदींच्या आवाजातला गोडवा कमी झालाय असं अनेक विद्वानांचं मत आहे. हैदराबादमध्ये काही वर्षांपूर्वी लतादीदींचा कार्यक्रम झाला होता, त्यानंतर दीदींचा लाईव्ह कार्यक्रम झाल्याचं ऐकिवात नाही. आवाजातला नाजुकपणा पूर्वीपेक्षा कमी झाला असला, तरी गोडवा अजूनही तितकाच कायम होता असं त्या कार्यक्रमातली गाणी ऐकल्यावर लक्ष्यात येतं. दीदींच्या आवाजाच्या गोडव्याबद्दल बोलण्याची माझी लायकी नाही.

याहु अकाउन्ट

लेखक पर्नल नेने मराठे यांनी रविवार, 01/11/2009 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, परवा रात्री मी याहु लॉगिन केले. काल सकाळी येउन परत लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तर पासवर्ड चालत नाहिये असा मेसेज येतोय. मी customer care ला तक्रार नोन्दवीली आहे.alternate id वर रिप्लायची वाट पहात आहे. मी गुगलवर जाउन सर्च केले तर बर्याच लोकाना असा अनुभव आला आहे. माझ्या काही मैत्रीणीचे असे म्हणणे आहे कि माझे याहु अकाउन्ट /आयडी डिअ‍ॅक्टिवेट झाला. डिअ‍ॅक्टिवेट असेल तर बरे होइल कारण बरिच परर्सन्ल माहिती त्यात आहे जसे स्कॅन्ड कॉपीज(पासपोर्ट, पॅन,सर्टीफिकेट्स) म्युचुअल फन्द्स ऑनलाइन स्टेटमेन्ट्स. पण जर हॅक झाला असेल तर कठिण आहे, दुरुपयोग होउ शकतो.

दिन है सुहाना आज पहिली तारिख है......

लेखक KDNYANESH यांनी रविवार, 01/11/2009 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, इतके दिवस नुसतेच वाचन केल्यावर आज लिहायचा मुहुर्त : उद्या १ तारिख .....सिलोन वर किशोर चे " दिन है सुहाना आज पहिली तरिख है" लागणार.... तेव्हा किशोर ची offbeat songs मनात आली, जी एरवी कधी कानावर पडत नाहीत्...... अश्विनी... ये ना.....प्रिये...जगू कसा तुझ्याविना मी राणी ग.... वोह शाम कुछ अजीब थी.... कश्तिका खामोश सफर है.... आ मोहब्बत कि बस्ती बसायेन्गे हम.... तेरा मुझसे है पहेले का नाता कोइ... सारा प्यार तुम्हारा मैने बान्ध्ह लिया है.... पायलवाली देखना..यहि पे कहि दिल है पग तले आयेना.....मारु बिहाग मै हू घोडा तू है गाडी ... राजू..

..

लेखक प्रियाली यांनी रविवार, 01/11/2009 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
..

..

लेखक प्रियाली यांनी रविवार, 01/11/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
..

..

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 31/10/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
...

..

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 31/10/2009 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
..

१. भारतीयांचा "संघ". २. अतिस्वतंत्रता

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 31/10/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
खालील दोन घटना एकमेकांशी घट्ट बांधलेल्या नसतीलही पण कळत-नकळत आपण इतरांबाबत कशी मते बनवतो त्याची ही उदाहरणे आहेत. भारतीयांना सांघिक कामे येत नाहीत अशी सर्व-साधारण समजूत अनेक युरोपी राष्ट्रांतील लोकांची आहे. अमेरीकेतील लोक जितक्या उघडपणे युरोपी लोक बोलतात तितके उघडपणे बोलून दाखवत नसावेत. माझ्याबरोबर काम करणाऱ्या दोन ब्रिटीश लोकांनी मला हे दोन-तीन वेळा सांगितले होते की, भारतीयांबद्दल तिकडे असे बोलले जाते. माझा त्यावर विश्वास नव्हता. पण पुढे नमुद केलेली घटनाच माझे मत बदलायला पुरेशी होती. अर्थात मी त्या मताशी सहमत आहे असे मुळीच मानू नका.

(मुक्तिदाता)

लेखक चेतन यांनी शनिवार, 31/10/2009 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण मोडकांची मुक्तिदाता वाचुन हे काही तरी मोडकं तोडकं ;) प्र-भाव, तर्र, बोळा देशी, विदेशी, वारुणी! बालांच्या कल्लोळात, इंद्रियांच्या अविष्कारातही उच्चाराच्या अपेक्षेत, उद्गाराच्या प्रतीक्षेतही तराठलेल्या डोळ्यांत, जडावलेल्या पापण्यांतही विरलेल्या विस्मृतीत, दाटलेल्या आठवणींतही सुन्न एकटेपणात, समुहांच्या दाट गर्दीतही, सकाळी दुपारी, संध्याकाळी रात्रीही भरलेल्या मद्यालयात, आभास अन् अस्तित्त्वाचा आसक्त मुक्तिपावक टुल्लतराठ बेवडा
काव्यरस