मग पुढे?????????
प्रियालीताई, लवकर टाक ना!
रात्री असल्या टेमरस गोष्टी वाचता वाचता झोपून काळ लोटला... लै रंगलिए हॅलोविन पेस्शल गोष्ट टाक लवकर पुढचा भाग प्लीज!
हॅप्पी हॅलोवीन!!!
(हॅलोविन आला की भयालीतै ;) च्या गोष्टींची वाट पाहणारा) ऋषिकेश
------------------
प्रतिक्रिया
मस्तच!!

एकच नंबर ...
In reply to मस्तच!! by ऋषिकेश
एकच नंबर ... अल्टि आहे ... पुढिल भाग उत्कंठा वाढवणारा
:)
-- मवाली
मस्त!!
In reply to मस्तच!! by ऋषिकेश
>>भयालीतै च्या गोष्टींची वाट पाहणारा) ऋषिकेश
मी पण :)
स्वप्निल
भूत....
झकास गुंतवलय....
पुढे?
नेहमीप्रमाणेच उत्कंठा वाढली आहे. पुढचा भाग कधी? उद्या रविवारच आहे म्हणा!
झकास....
रहस्यमय कथा कुठे घेऊन जाणार कोणास ठाऊक...!
पुढचा भाग लवकर टाका बॉ....!
-दिलीप बिरुटे
अन्य भागांचे दुवे
माझ्या सोयीसाठी :-)
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४