याहु अकाउन्ट
नमस्कार,
परवा रात्री मी याहु लॉगिन केले. काल सकाळी येउन परत लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तर पासवर्ड चालत नाहिये असा मेसेज येतोय.
मी customer care ला तक्रार नोन्दवीली आहे.alternate id वर रिप्लायची वाट पहात आहे. मी गुगलवर जाउन सर्च केले तर बर्याच लोकाना असा अनुभव आला आहे. माझ्या काही मैत्रीणीचे असे म्हणणे आहे कि माझे याहु अकाउन्ट /आयडी डिअॅक्टिवेट झाला. डिअॅक्टिवेट असेल तर बरे होइल कारण बरिच परर्सन्ल माहिती त्यात आहे जसे स्कॅन्ड कॉपीज(पासपोर्ट, पॅन,सर्टीफिकेट्स) म्युचुअल फन्द्स ऑनलाइन स्टेटमेन्ट्स. पण जर हॅक झाला असेल तर कठिण आहे, दुरुपयोग होउ शकतो. कोणी काही मदत करु शकल्यास बरे होइल.
आपली,
(चिन्तीत) चुचु
याद्या
8036
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
(विषय दिलेला नाही)
>>मी customer care
पर्सनल
या या
In reply to पर्सनल by लबाड लांडगा
खरे आहे
In reply to पर्सनल by लबाड लांडगा
सुरु आहे
आमचा तरी
सहपासर्व. ***
In reply to आमचा तरी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याहूचे एक
फुकटात
In reply to याहूचे एक by पर्नल नेने मराठे
मी बरेच options
युजरनेम आणि पासवर्ड द्या तर..
In reply to मी बरेच options by पर्नल नेने मराठे
तुमचे मुळ
पर्नल तू
ह्म्म
In reply to पर्नल तू by दिपाली पाटिल
बाय
अवांतर...