प्रेम संज्ञेचा अर्थ...
प्रेमाची व्याख्या...
प्रेम हा शब्द लिहायला जास्त आयाम जरी लागत नसला तरी पुरेसा व्यायाम मात्र लागतो. अर्धमत्सेँद्रासनात ध्यानस्थ बसल्यासारखा हा शब्द दिसतो. आजच्या युवापिढीला प्रेम करणं सोप्पं वाटतं अन् आसनात बसणं अवघड!
परंतु अवघडलेपणातूनच कशी प्रेमाची मजा चाखता येते हे त्यांना माहीत नसावं. गावाकडचा प्रेमिक 'तिला' सायकलच्या पुढच्या नळीवर बसवून 'डब्बलशिट' नेतो, ती सुद्धा अवघडून बसते अन् तो देखील गावाबाहेरचा अवघड घाट एका दमात पार करतो.
मिसळपाव
साहित्य :
१ सन्त्रे - फोडी करून बारीक तुकडे करून
कणिक -१/२ वाटी
तूप -४ चमचे
इन्स्ट्न्ट जेलो : भारतामधे चायनाग्रास किन्वा कस्टर्ड पावडर मिळते ती वापरली तरी चालेल.
कॄती :
एका भान्ड्या मधे तूप गरम करून घ्या. त्या तूपावर कणिक खरपूस भाजून घ्या.थोडेसे दूध घालून हे मिश्रण एक्जीव करून घ्या.