मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज़ुबैल - सौदी अरेबिया.

बारक्या_पहीलवान · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ज़ुबैल - सौदी अरेबिया. सौदी अरेबिया नाव घेटले तरी वेगळेच विचार मानत येतात! २-३ वर्षे ज़ुबैल वास्तव केलेवर वाटल की मराठी मानुस जॉब साथी ज़ुबैल ला ज़रूर यावे. ज़ुबैल्चे काही फोटो डकवट आहे. खूप काही आहे सौदी बद्डल लिहनेसारखे पन मराठी टाइपिंग जमत नाही.

वाचने 3670 वाचनखूण प्रतिक्रिया 9

बिपिन कार्यकर्ते 26/04/2010 - 14:37
हॅहॅहॅ!!! वाचायला नक्कीच आवडेल. मी जायचो अधून मधून तिथे. (माजी खोबारकर) बिपिन कार्यकर्ते

रानी १३ 26/04/2010 - 14:57
मराठी टाइपिंग खरच जमत नाही........मलापण्.... प्रयत्न करा ..जमेल्.... :( :) अस मह्नुन पन सोप नहिये....

धमाल मुलगा 26/04/2010 - 15:11
फोटो हापिसातून दिसत नाहीत. घरुन पाहीन. मुद्दा मराठीत टाईप करण्याचा, तर ते काही फार अवघड नाही. टंकलेखन सहाय्य ह्या पानावर मिपावर मराठी टंकलेखन कसे करावे ह्याबद्दल उत्तम तक्ताच दिलेला आहे. जोवर मराठीत नीट टंकता येत नाहीये, तोवर सरळ त्त्या सहाय्यच्या पानाला 'फेव्हरिट्स'मध्ये टाका. मिपा उघडताना सोबतच तेही पान उघडा. सोप्पंय, जे काही टंकायचं, ते तक्त्यामध्ये पाहुन त्याबरहुकुम टंका. अगदी सोप्पं आहे मराठी टंकलेखन :)

विसोबा खेचर 26/04/2010 - 15:12
ज़ुबैल्चे काही फोटो डकवट आहे.
साहेब, फोटो कुठे आहेत?
खूप काही आहे सौदी बद्डल लिहनेसारखे पन मराठी टाइपिंग जमत नाही.
प्रयत्न सुरू ठेवा, सरावाने जमेल..शुभेच्छा! तात्या.

टारझन 26/04/2010 - 15:36
प्रॅक्टिस मेक्स पहिलवाण परफेक्ट :) अजुन येऊनद्या बारक्या राव :) - खारक्या_पहिलवाण