साहित्य :
१ सन्त्रे - फोडी करून बारीक तुकडे करून
कणिक -१/२ वाटी
तूप -४ चमचे
इन्स्ट्न्ट जेलो : भारतामधे चायनाग्रास किन्वा कस्टर्ड पावडर मिळते ती वापरली तरी चालेल.
कॄती :
एका भान्ड्या मधे तूप गरम करून घ्या. त्या तूपावर कणिक खरपूस भाजून घ्या.थोडेसे दूध घालून हे मिश्रण एक्जीव करून घ्या. ज्या भान्ड्या मधे पूडिन्ग सेट करायचे आहे त्या भान्ड्यामधे हे मिश्रण काढून ते हातानी थापून हे भान्डे फ्रिजमधे ठेवा.म्हणजे पूडिन्ग चा बेस सेट होइल.
बेस सेट झाल्यावर त्यावर सन्त्र्याचे तुकडे पसरा. आता एका बाउल मधे दूध आणि जेलो एकत्र करून घ्या.हे मिश्रण सन्त्र्याच्या तुकड्यान्वर घाला . आणि हे मिश्रण फ्रिजमधे सेट करा. साधारण पणे अर्ध्या तासामधे सेट होइल.
सजावटी साठी सन्त्र्याची किसलेली साल वापरलेली आहे
:):)
वाचने
4353
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लासच
हम्म..
In reply to क्लासच by विसोबा खेचर
व्वा !!
In reply to हम्म.. by रामदास
जरूर तात्या ..
साखर??
In reply to जरूर तात्या .. by अम्रुताविश्वेश
साखर
In reply to साखर?? by आमोद
छान दिसतंय
नाही
In reply to छान दिसतंय by दिपाली पाटिल
आई
हो चालेल की
In reply to आई by प्राजु
मस्त फोटो
अपुनको
मस्त..
छान आहे