पालक पनीर कोफ्ता करी
पालक पनीर कोफ्ता करी
कोफ्त्यासाठी साहित्य : पालक दोन गड्ड्या, दोन हिरव्या मिरच्या, ७-८ पाकळ्या लसूण, तीन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, मीठ चवीनुसार, पनीर - १५० ग्रॅम, तळणासाठी तेल.
२-३ कांदे
२-३ टोमॅटो
थोडी कोथिंबीर
पावभाजी मसाला, गरम मसाला किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेला कुठलाही मसाला..