Skip to main content

गटारी अमावास्येच्या शुभ कामना

गटारी अमावास्येच्या शुभ कामना

Published on शनीवार, 07/08/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
गटारी अमावास्येच्या शुभ कामना .... "मद्य सत्य जगं मिथ्या !!" मद्योपनिषद... अध्याय दुसरा.. श्लोक क्र.५४ रचना कार. ......मद्याचार्य मिसळ पावच्या सर्व सभासदांना गटारी अमावास्येच्या शुभ कामना .... ........................................................................................... From Blogger Pictures" alt="" />

याद्या 6580
प्रतिक्रिया 13

अहाहा !! मस्त फोटू. डावीकडचा फोटो छान. उजवीकडच्या फोटोतला लाल रस्सा जबरी. तों.पा.सु.

आमचा आवडिचा विशय! आनि चक्क विग्रजी ! गटारी आमावशाला कशी गावठी कोंबडी आणी गावठि ...दारु........पायजे ! आपल्या शुभेछा आज पासुनच घ्यायला सुरवात करतुया ! दोनच दिस रायलय श्रावनाला ;) ;-)

आजच एक SMSमिळालाय. कोंबडीचा रस्सा , मटणाची साथ मच्छीची आमटी, बिर्याणीचा भात बोंबिलाची कडी, भरलेले ताट खाऊन घ्या सगळा श्रावण महिना यायच्या आत

या गटारी निमित्त शुभेच्छा आहेत.

गटारी अमावास्येच्या शुभ कामना .... "मद्य सत्य जगं मिथ्या !!" सुरेख !! अप्रतिम (विडंबन)!! तुम्हाला हि गटारी अमावास्येच्या शुभ कामना.

टाइट व्हवुन नीट(आपल्याच) घरी पोहोचा. भावश्या.

अविनाशकाका- कोरड्या शुभेच्छा नका देउ हो. फोटोत दाखवलेल्या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायला बोलवा.

मद्यं सत्यं जगन्मिथ्या भोक्तव्यं तत्तु नेतरम ;) (दारू न पिणारा पण लिखाणाची खोड न गेलेला)

ज्याला दारु प्यायची असेल त्याने ती जरूर प्यावी फुकाची चर्चा कशाला सदाशिव पेठेत बुवा चर्चाच जास्त, दांडेकर पुलावर आमचा प्रत्यक्ष कृतीवर भर असतो गरजेल तो पीइल काय अशी एक म्हणही ऐकीवात आहे