Skip to main content

तुमुल कोलाहल कलह मे - एक अलौकिक काव्य.

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 30/11/2015 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
काही कविता केवळ अलौकिक असतात. त्यातिलच ही एकः जयशन्कर प्रसाद यान्ची शब्दरचना , आशा भोसले यान्चा सुम्॑धुर आवाज आणि जयदेव साहेबान्चे अप्रतिम सन्गीत यामुळे ही कविता हिन्दि भाषेला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवते. ही कविता आणि मला उमगलेला तिचा भावार्थ देत आहे.

मांत्रिक

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 30/11/2015 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
कवठी गरगर फिरत होती. टेबलावरच्या ठोकळ्यासारखी. मांत्रिक तिचा वापर ठोकळ्यासारखाच करत होता. पिंपळाच्या झाडाखाली खरच एक टेबल होता. खुर्चीवर खरंच एक मांत्रिक बसला होता. आणि हातातली कवठी खरंच गरगर फिरवत होता. दुसऱ्या हातात पेन घेऊन समोरच्या जाडजुड पुस्तकात अगम्य रेघोट्या मारत होता. बराच वेळ त्याला पडलेले कोडे सुटत नव्हते. अचानक समोरच्या वाड्यात एक भयचकीत किंकाळी घुमली. दुसऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीचा दिवाही लागला. हातात त्रिशूळ घेऊन मांत्रिक ऊठला. आणि सावध एकएक पाऊल टाकत वाड्याकडे चालला. गर्द अधारात त्याला काहीही दिसेना. वाड्याच्या आजुबाजूला घनदाट जंगल होते. रातकीडे किर्रर करत होते.

माहिती हवी - तळपते विक्रम संहारिणी

लेखक कहर यांनी सोमवार, 30/11/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी (जेव्हा लोक सकाळी रेडीओ ऐकत कामे आवरत ) त्याकाळी रेडीओ वर एक गाणे लागायचे . त्याचे शब्द पूर्ण लक्षात नाहीत पण ध्रुवपद "तळपते विक्रम सौदामिनी / संहारिणी" असे काहीसे होते. अभिमन्यूच्या चक्रव्युहातील पराक्रमाचे वर्णन या गाण्यात केले होते. त्यावेळी इतके लहान होतो कि या गाण्याचे गीतकार, गायक लक्षात ठेवण्याचीही अक्कल नव्हती. पण मनाच्या गाभार्यात लुप्त झालेली चाल आणि अस्पष्ट शब्द पुन्हा ओठावर येऊ लागले " द्रोण कृप … …. शल्य जयद्रथ , दुर्योधन …. … कर्ण महारथ, तरी तयाचे कौतुक झळके द्रोणांच्या लोचनी , तळपते विक्रम सौदामिनी" या गाण्याबद्दल कोणाला काही आठवण / माहिती असेल तर कृपया सांगा.

निसर्ग सहवास

लेखक जागु यांनी सोमवार, 30/11/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
उरण मधील एका वाडीमध्ये माझे बालपण गेले. वाडीमध्ये शेतजमीन आणि मळा (भाजी पाला लागवडीसाठीची जागा). वाडीतील शेते पावसाळ्यात तांदळाच्या शेतीने हिरवीगार तर हिवाळ्यात भाज्यांनी सदा बहरलेली असायची. वाडीच्या आत वाडीच्या जीवनचक्राला जीवन देणारी भव्य जिन्यांची विहीर. वाडीच्या कुंपणाला तारेला लागून कुठे करवंदाची जाळी तर कुठे पांगारा, भेंड, खरवत, शाल्मली (काटेसावर) ची झाडे. वाडीमध्ये शेताच्या बांधावर व इतर जागी आंबा, चिंच, बोरे, जांभूळ, अस्वन अशी ऋतूनुसार रानमेव्याने लगडणारी वृक्षसंपदा. फुलपाखरे, चतुर, टाचण्या, रानफुले, रानमेवा, विहीर, झाडे, शेती, मळे हे माझे बालपणीचे जीवलग निसर्ग सवंगडी.

सिंहलव्दीपाची सहल : ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 30/11/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ४

लेखक भानिम यांनी सोमवार, 30/11/2015 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या लेखांच्या लिंक्स - प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती भाग १ - http://www.misalpav.com/node/33804 प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती भाग २ - http://www.misalpav.com/node/33845 प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती भाग ३ - http://www.misalpav.com/node/33873

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ४

लेखाच्या मागील भागात; प्राचीन भारतीय संस्कृतीबरोबर आपण ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया असा प्रवास करत विएतनामपर्यंत येऊन पोहोचलो

"एक जीभ बाहेर काढलेली स्मायली ! "

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी सोमवार, 30/11/2015 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
-० स्थळ १ नाना नानी पार्क ०- कांही जेष्ठांचे चर्चा सत्र ० अॅंड्रॉइड म्हणजे काय?अॅंड्रॉइड स्मार्ट फोन म्हणजे काय?आम्हाला ते शिकायचं आहे! ---- एका जेष्ठ म्हणतो! ० आम्हाला पण!------ दुसरा जेष्ठ ० आम्हाला पण।------ तिसरा जेष्ठ ० पण बाळासाहेबांना त्याची गरज नाही ,त्याना सगळं येतं! -- ० ते कसं? ० त्यानाच माहित. ० कांहो बाळासाहेब गप्प कां? ० हं! हं! ० आज काल क्लास असतात. लावला असेल एखादा ,बोलतात कां बघा. ० हं! लावलाय.घरीच येतो एक जण शिकवायला . ० तरीच! आम्हाला शिकवेल? फी? ० रविवारी घरीच या विचारू. -० स्थळ २ बाळासाहेबांचे घर. सर्व जण गोळा. चहा पोहे उरकलेले.

| विस्थापित वेदना |

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी सोमवार, 30/11/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
घे हळूच जाताना चुलीतील काही निखारे भर हीमवर्षावातही तरंगतात एकाकी शिकारे | निर्वासित म्हणूनी जाताना घे इथली थोडी माती डोंगरातील भग्न देवळे तुझ्या वाटेवर नजर लावती | लपून हळूच जातांनाही ठेव उघडे कवाड भावना गोठलेल्या गावात घरासही पडू दे गार | विसरू नकोस जाताना आहे पाठीशी पीर थोडेसे दान देऊनी जा वाट पाहील फकीर | पांढ-या कच्च बर्फात रक्तही दिसे ठसठशीत कितीही भय पसरू दे जा फकिरच्या कुशीत | भय पसरविणा-या काळाचा आहे फकिरास राग वेशीवरच्या उजाड मारुतीस काढू दे तुझा माग | फार जाऊ नको दूरवर जरी जाहलास विस्थापित यायचे आहे परत तुला बर्फ पडणा-या गावात | विजयकुमार ०७.०६.२००६

अमृतप्याला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 30/11/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा कविता - अमृतप्याला प्रेरणा : https://www.youtube.com/watch?v=f4qqdbRMYG0 www.azlyrics.com/lyrics/lukebryan/drinkabeer.html ---------------------------------------------------------------- अमृतप्याला आज ऐकुनि रुचले नाही काय म्हणावे सुचले नाही दिला ठेवुनि फोन तसाचि जे झाले ते पचले नाही दिशाहीन मी चालत सुटलो विचार मागे रेटत सुटलो दगडा दगडा मधे तरीही तुलाच वेडा भेटत सुटलो जा

सहल गाणी!

लेखक अनाहिता यांनी सोमवार, 30/11/2015 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse