दोसतार-११
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42660
सर भारताच्या क्रिकेट टीम मधे असते तर अशा अचूक नेमबाजी मुळे सरानी पॅव्हलीयन मधूनही बरोब्बर चेंडू फेकून बॅट्समनला सहज रनाऊट केलं असतं . ते या शाळेत शिक्षक म्हणून चुकून आले असावेत.मी तसे टंप्याला म्हणालो देखील " ह्या.... एकदम टिनपाट. गेल्या वर्षी गॅदरिंगच्या मॅचमधे त्या शरद जाधवने सरांची काय झकास विकेट उडवली होते. एकदम फुलटॉस वर . सर मारायला म्हणून पुढे गेले आणि घसरून पडले. बॉल त्यांच्या बॅटला लागून स्टंपावर गेला होता.
मिसळपाव
आता त्यात गूळ व मीठ घालून मध्यम आचेवर शिजवत ठेवा.
पाणी घालण्याची गरज नाही. टोमॅटोच्या पाण्यात टोमॅटो शिजतो.