Amazing .. money transfer
आजकाल टीव्हीवर येणार्या अनेक जाहिरातींतून उत्पादन/सेवेच्या जाहिरातीसोबतच स्त्री-पुरुष समानतेला हलकेच स्पर्श केलेला असतो.
मुली मुलांपेक्षा कमी नाहीत , कर्तृत्वात मागे नाहीत हे अधोरेखित करण्याची जणू स्पर्धा असते.
अमेझॉन मनी ट्रान्सफरच्या जाहिरातीत मात्र एक मुलगी आपल्या मित्राला अर्थिक मदत करताना दिसते. स्मार्ट वॉचकरिता जमवलेले पैसे ती मित्राला विमानाच्या तिकिटाकरिता देते असं दाखवलंय.
छान वाटली ही जाहिरात..
मिसळपाव