Skip to main content

दहावा... त्या गेलेल्या दिवसा॑चा....

Published on शुक्रवार, 18/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
दहावा घालण॑ म्हणजे काही फार चा॑गली गोष्ट आहे अस॑ म्हणण्याच॑ धाडस निदान मी तरी करू शकत नाही... पण मला सा॑गा की, जर आपल्या आयुष्यातुन काही दिवस कायमचे गेलेले असतील तर त्या॑चा दहावा घालून त्या॑ना तिला॑जलि द्यायला काय हरकत आहे...??? आम्ही सगळ्या मित्रा॑नी मिळुन आमच्या आयुष्यातुन कुठलेही कारण न देता निघून गेलेल्या मुली॑बरोबर व्यतीत केलेल्या दिवसा॑चा दहावा घालायचा ठरविलेले आहे... तरी आमच्या या ठरवावर मि. पा. वरील सदस्या॑नी मते द्यावीत असे मला वाटले म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप करत आहे.....

याद्या 10400

शिवाजी महाराज

Published on शुक्रवार, 18/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
शिवाजी महाराज खर॑ तर शिवाजी महाराजा॑बद्दल लिहायच॑ कस॑ हा प्रश्नच आहे.... मी इथे काही लिहिणार नाहिये... मला त्या॑च्या बद्दल माहिती हविये... (तुमच्याकडुन) पण इथे लिहिणार्‍या॑ना काहि स॑केत पाळावे लागतील... १) कुणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी आणि जबाबदारी लिहिणार्‍या॑ची असेल. २) कृपया साइट ची अमूल्य जागा लक्षात घेता उगाचच कुठलीही माहिती देवु नये.... उदा. जन्म,जन्मठिकाण, आइचे नाव, वडिला॑चे नाव वगैरे वगैरे वगैरे...

याद्या 8082

" सखी "

Published on शुक्रवार, 18/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
भंगलेल्या शब्दास माझ्या सप्तस्वराची साथ तू . . वेदनेच्या वादळातही सावरणारा तो समर्थ हात तू . . दिवस उजळून टाकणारी प्रसन्न ती पहाट तू . . संपूच नये प्रवास जिचा ती रम्य वाट तू . . सुख तू दुःख तू सकाळ तू दुपार तू . . मन पुलकित करणारी तीच श्रावणधार तू . . काय सांगू माझ्याकरिता काय आहेस तू . . गुदमरलेल्या जीवनाचा श्वास तू विश्वास तू . . सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . . दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू ..
लेखनविषय:

याद्या 3798

(झुलवा)

Published on शुक्रवार, 18/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुरेख गझल झुलवा रात्रीला पोरांना निजवा बेत जरा मग जंगी घडवा तुमची गोची, त्यांची वळवळ काय करावे लवकर ठरवा कुणीच येईनासे झाले! अहो जरा जोराने हलवा नसे पाहण्या कोणी आता जरा दमाने खिंडी लढवा बाई, बाटली आणिक आम्ही युगायुगाचा चालू झुलवा... "केश्या" मेला, आहे टपलेला (कुणीतरी साल्याला बडवा!)" पुलस्तिशेठनी मुळ गझलेत प्रकाशना नंतर बदल केले आहेत.. त्यामुळे आम्हाला अजून दोन शेर वाढवावे लागत आहेत त्यांची गोची पाने पिकली देठ तरी वळवळतो हिरवा त्याच उड्या अन त्याच कसरती दमलो, थोडे पडतो अडवा...
लेखनविषय:

याद्या 10560

गावची वारी

Published on शुक्रवार, 18/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
करकचून ब्रेक दाबत एस.टी थांबली. दरवाजा उघडला. एका हाताने गॉगल नीट करीत आणि दुसर्‍या हाताने खांद्यावरील बॅग सावरीत रमकांत उतरला. त्यापाठोपाठ रश्मी आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अमेय हेही उतरले. सभोवती एक दृष्टीक्षेप टाकून त्याने गावात जाणारा रस्ता पकडला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 11576

विरोप

Published on शुक्रवार, 18/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तुज पत्र लिहाया झाले मी आधिरा टिचकीने एका ताव मिळे लिहाया @च्या गोलात पत्ताही दडे नेमका टपटपली अक्षरे उलगडती भाव मनीचे अक्षरेही घेती आकार रंग निराळे मज भासे ते ते लिहिले विद्युत डाकी टिचकीने एका क्षणात तुजला धाडी पावली लगोलग मज रे पोच पावती भासली जणू रे तुझीच ही सावली या कृती जरी असती यांत्रिक तावातिल शब्द सुवासिक मंत्रित मी मंत्रमुग्ध अन धुंद भान गंधित तुज होईल का रे आशीच ही लागण उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तव पत्र पहाया झाले मी अधिरा
लेखनविषय:

याद्या 4835
Taxonomy upgrade extras

किनारा..

Published on गुरुवार, 17/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा.. लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा.. किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा... त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी.. पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने... म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...
लेखनविषय:

याद्या 5290

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका

Published on गुरुवार, 17/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..? पायलटची बायको ... " गेलास उडत..." मंत्र्याची बायको ... "पुरे झाकी तुमची आश्वासनं." शिक्षकाची बायको ..."मला नका शिकवू..." रंगारयाची बायको ..."थोबाड रंगवीन." धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन." लोहाराची बायको ... "ठोकुन सरळ करीन." तेल विक्रेत्याची बायको ..." गेलात तेल लावत." न्हाव्याची बायको ... "केसाने गळा काप्लात की हो माझा." डेंटिसची बायको ... "दात तोडुन हातात देइन." शिंप्याची बायको ..."मल शिवलंस तर याद राख." अभिनेत्याची बायको ..."कशाला नाटक करता?" इति महेश....
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4699

वाटा

Published on बुधवार, 16/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
कोणास कधी कळतात वाटा वेड्या कोठून कश्या वळतात वाटा। एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना सोडूनी हात कधी पळतात वाटा। पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा। पाहूनी त्या वळणावर आसवांना, काळोखाआड कधी गळतात वाटा। कोणी बोले दुनिया तर गोल आहे फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा? तीही सोडून मला वळनात गेली तीच्या वाचून मला छळतात वाटा। हो येथेच सुरवात , इथेच अंत
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3936

असंही प्रेम असतं!!

Published on बुधवार, 16/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का...
लेखनविषय:

याद्या 4193
Taxonomy upgrade extras