( अटी मान्य केला सर्व ह्या, )
( अटी मान्य केला सर्व ह्या, )
आज काँग्रेस प्रणीत आघाडी सरकार विश्वास दर्शक ठरावास सामोरे जात आहे.
बहुमतांसाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवताना मनमोहन / सोनियाजी यांच्या मनातील ही भावना.
चाल : सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?
( विशेष मदत : केसु गुरुजी )
-------------------------------------------------------
अटी मान्य केला सर्व ह्या, पाठी उभा राहशील का? ॥धृ.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव