वदनी कवळ घेता.
स्वाद नावाच्या एका हॉटेल मध्ये गुरुवारी मी न विसरता (विसरणार कसा? उपास असतो ना) साबुदाण्याची खिचडी खायला जातो. कर्व्यांचा , हॉटेलच्या मालकांचा हात सढळ आहे. भरपूर खिचडी देतात. वर्षभरापूर्वी स्वाद चा डायनींग हॉलचं इंटेरीयर परत झालं तेव्हा मी हे पेंटींग मी पाह्यलं. एव्हढं जिवंत चित्र. मी या पेटींगच्या प्रेमात पडलो. कर्व्यांच्या पाठी पडून चित्रकाराचा फोन नंबर मिळवला. भेटीची वेळ ठरवली . आणि ...
माय गॉड !(चैन)
आमचे प्रेरणास्थान आमच्या सदगुरु अनिरुद्ध अभ्यंकर उर्फ केशवसुमारांची चैन
कविता हल्ली सारख्या छळतात मजला
आणि ओळी चार मग सुचतात मजला
टंकले नाही मी काही तरीपण
अर्थ कडव्यांचे सलतात मजला
कवीलोकांची का खुलली कळी ?
प्रश्न हे आता असे पडतात मजला
कायदेही काही निवृत्तीचे असू द्या
फायदे पुनरागमनात हे दिसतात मजला
मी भरवसा कवितांचा काय द्यावा?
प्रतिसादही जर असे गिळतात मजला
प्रतिसादांचे सर्व रिकामे रकाने
खरडीही आजकाल ते विकतात मजला
एकदा टाकिन म्हटले मी विडंबन
ट्रॅकर छद्मीपणे हसला मजला
चैन विडंबनाची मला करता न आली
एवढी
काळ्या मसाल्यची आमटी
गेले दोन दिवस मस्त पाऊस पडत आहे.
काही जणांना पाऊसांत भिजायला आवड्त तर काहीनां पाऊस घरात Njoy करायला आवडतो.
पाऊस घरात Njoy करणार्यसाठी ही आमच्या काकुच्या गावची कोकणातील खास पाकक्रुती.
साहित्यः-
डाळ.
कांदे
फोडणीचा साहित्य
मीठ
काळ्या मसाल्यासठी:-
१+१/२ चमचा बडीशोप
६/७ मिरीचे दाणे
१ चमचा खसखस
४/५ लवंगा
१ इंच दालचिनी
तमालपतत्राच १ पान
मसाल्याचे सर्व सहित्य वेगवेगळे (खमंग)भाजुन घ्यावे.
व एकत्र पुड करावी.
क्रुती:-
१) बारीक चिरलेला कांदा प्रथम फोड्णीस टाकावा.
२)नंतर वरुन डाळ घालावी
३) त्यात गरजेनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालुन घ्या.
४) आणि मग त्यात तयार मसाला घाला आणि चान उकळी काढवी.
५) धुवांधार
आमची 'चैन' आहे!
गेल्या अर्ध्या तासात तीन सुंदर कविता इथे पाठवल्या गेल्या - "माझी पाखरे", "दूरदेशी..." आणि आत्ताच आलेली , "चैन". खरं सांगायचं तर आम्हा वाचकांची 'चैन' आहे इथे! या आणि अशा सुरेख रचना करून आम्हाला आनंद देणा-या तुम्हा मंडळींचे मनापासून आभार. आणि या सर्व भूताना अगदी योग्यसा पिंपळ उपलब्ध करून देणा-या वेताळाचे, तात्याबांचे सुध्दा!!
(कृतज्ञता शब्दात व्यक्त करू न शकणारा) मिसळपाव.
चैन
शब्द हल्ली सारखे छळतात मजला
आणि ओळी चार मग सुचतात मजला
बोलली नाहीस तू काही तरीपण
अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला
चांदण्यांना रोजची का रात्रपाळी?
प्रश्न हे आता असे पडतात मजला
कायदे काही शहाण्यांचे असू द्या
फायदे वेडात हे दिसतात मजला
मी भरवसा माणसांचा काय द्यावा?
सावल्याही जर अशा गिळतात मजला
देवळांची सर्व ह्या झाली दुकाने
भावभक्ती रोज ते विकतात मजला
एकदा घेईन म्हटले मी भरारी
पिंजरे छद्मीपणे हसतात मजला
चैन रडण्याची मला करता न आली
एवढी कोठे सुखे मिळतात मजला
दूरदेशी...
गेलो जरी तुला मी सोडून दूरदेशी
येइन धावुनी मी जेव्हा तु साद देशी
डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा
माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा
असशील तु उदास, वा खिन्न तू मनात
मी ही तिथे असेन तुझियाच आठवात
स्मरशील तू मला अन येइल मन भरोनी
तेव्हा तुलाच सखये पाहीन मी ही स्वप्नी
असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी
घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी
Taxonomy upgrade extras
माझी पाखरे
गडबड वेड्या वस्तीमध्ये
शाळा पाखरांची
पोपट मैना आणि कबुतर
लगबग चिमण्यांची
डेरदार त्या वृक्षावरती
घर आणिक शाळा
सकाळ सायंकाळी भरतो
प्क्ष्यांचा मेळा
कावळा मास्तर शाळेमध्ये
पोर चिमणा-चिमणी
कावळा शिकवी धडे-कविता
मुले गाती गाणी
किलबिल किलबिल किती तयांची
आसमंत दाट्तो
मैना गाइ सुरेल गाणे
पोपट तो नाचतो
अवतीभवती मनुष्यप्राणी
लोभी हलकट
मारामारी आणि भांडणे
नुसता हवरट
स्वार्थापायी या अधमाने
कुर्हाड हो आणलि
घर आणिक शाळा त्यांची
झरझर हो तोडली
घिरट्या घालीत होते पक्षी
घर हरवले कोठे
आर्त स्वराने त्या पक्ष्यांच्या
आसमंत दाटे
किलबिल किलबिल हरवून गेली
सुने सुने
Taxonomy upgrade extras
खुप दिवस
खुप दिवस झाले खर तर तुला भेटून वषा झाले असावे बहुतेक .. सगले कसा ठरवून केला होते मी ,,,,,स्वताच्या हाटटने ,,,तुला न भेटण्याची हत्ताही मझ्याचा ....सगले कसा मनाला समजावून.......पण तरी ही तुला विसरने जमात नही मला ..सगले कसा अवघड होते आहे .जम्यचाया पलीकडले......
परवाच तुझ्या बर्थडे होतो .खुप ठरवले ग्रीटिंग.ईमेल समस फ़ोन कही नही करयाच .......लक्षात नही कही असा दाखवायच .पण सगळा अथाव्दा तुझ्या बर्थडे ला क्या द्याच हा विचार करण्यात गेला.....शेवटी शेवटी तर एक ईमेल...एक ग्रीटिंग अणि फ़ोन यावर सेत्त्लेमेंट झाली
काय बोल्याच.
धरणीकंप!!
आज लॉस एंजेलिस परिसरात सकाळी ११.४० च्या सुमाराला धरणीकंप झाला....
आम्ही आपले रोजच्याप्रमाणे ८.३० ला ऑफिसात आलो होतो.....
पुढ्यातल्या कामाचा आढावा घेतला......
त्यातील किती हाताखालच्या लोकांवर सोपवता येतील ती सोपवली.....
अगदी स्वतःलाच करावी लागणारी कामं उरकून मिसळ्पाव उघडला.......
जरा कुठे इस्ट्-कोस्ट वाल्यांचा मिपा कट्टा वाचून त्यावर एक खट्याळ प्रतिक्रिया लिहून एन्टर करतोय न करतोय तोच.......
सगळी केबिन थरथरायला लागली......
प्रथम वाटलं की बिल्डींगमध्ये काहीतरी ड्रिलींगचं काम वगैरे चालू असेल.........
पण मग माझी चाकं असलेली खुर्ची कंप्यूटरपासून लांब-लांब जाऊ लागली......
आम्ही नेहमी बूट का
मिसळपाव