फलज्योतिषाची उपयुक्तता
युयुत्सु महाराजांच्या या धाग्यातील पहिल्या दोन परिच्छेदाशी आम्ही सहमत आहोत. फलज्योतिषाची काहि लोकांसाठी असलेली उपयुक्तता आम्हाला मान्य देखील आहे. सर्वच ज्योतिषी हे जातकाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतात अस सरसकट मी म्हणू शकत नाही.
फलज्योतिष हे विज्ञान नसेना का पण उपयुक्त तर आहे?
त्याची उपयुक्तता कोणास व कशी यावर ते अवलंबून आहे.
मिसळपाव