८ सप्टेंबर, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताईंचा ७७ वा वाढदिवस, त्यांना मिपा परीवारा तर्फे "वाढदिवसच्या हार्दीक शुभेच्छा"
ह्या आवाजावर आपल्या सारख्या रसिकांनी निस्सीम प्रेम केलयं आणी करत राहू.
आशाताईंची तब्येत अशीच ठणठणीत राहो व त्या शतायुषि होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना .
वाचने
2953
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
आशाताई
+१
In reply to आशाताई by क्रान्ति
"वाढदिवसच्
हेच म्हणते..
In reply to "वाढदिवसच् by दशानन
+२
In reply to हेच म्हणते.. by प्राजु
चला रिन्ग
"वाढदिवसच्
माझ्याही
सलाम..!
अगदी असेच म्हणतो
In reply to सलाम..! by विसोबा खेचर
अगदी ! अगदी !!
In reply to अगदी असेच म्हणतो by प्रदीप
शुभेच्छा..
आशाताईंना लक्ष लक्ष शुभेच्छा!
आशाताई : खेळत आहेत - ७६