यशोधराताई,
गझल खरंच छान जमली आहे. अगदी अर्थपूर्ण व दर्दभरी आहे. चाल लावता आली तर गाईन जकार्तातल्या मित्रमंडळीत व जमलं तर यू-त्यूबची लिंक पाठवीन.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
व्वा... :)
मदनबाण.....लडाख सीमेवर चीनची घुसखोरी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=5969:2009-09-06-16-47-37&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4
'जे न देखे रवी' ह्या क्षेत्रात मी सहसा मुसाफिरी करीत नाही. पण आज सहज डोकावलो ही गझल नजरेस पडली.
खास ... मनाला भिडणारी आहे. अभिनंदन.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
खूपच आवडली गझल. कोणता शेर जास्त आवडला ते सांगणे कठिण आहे. सगळेच शेर सुरेख जमले आहेत. त्रिवार मुजरा. त्यातल्या त्यात,
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
या शेराला सलाम. इतक्या वेदना सहन केल्या की ती वेदनाच साथी झाली. क्या बात है...
बिपिन कार्यकर्ते
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
हा शेर वाचल्यानंतर एकदम 'भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले; एवढे मी भोगले की, मज हसावे लागले...'ची आठवण झाली.
यशोधरा कवितेच्या प्रांतातही आहेत याची कल्पना नव्हती.
असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
क्या बात है !!!
पदार्पणातच त्रिशतक !
(इतक्या सुंदर गझलेला कैच्याकै चाल लावल्यास तीव्र निषेध नोंदवण्यात येईल, आणि इ-स्निप्स वरचे खाते बंद करवण्यात येईल. तरी भाविकांनी नोंद घ्यावी.)
-- मिसळभोक्ता
मस्त! खूप आवडली गझल!
मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
हे शेर अगदी खास. :)
पुष्करिणीतैचे आभार! :)
राघव
क्या बात है...
अरे वा!
ज ब र द स्त
सुंदर, अती सुंदर
किती लोभ
गझल छान आहे
खास...
In reply to खास... by प्रभाकर पेठकर
१+
अप्रतिम...
In reply to अप्रतिम... by बिपिन कार्यकर्ते
सहमत
कधी जीत
वा - छान
छान.
वा!
वा.....सही
झकास ................
एकदम इंद्राचा ऐरावत!
वा वा सुंदर गजल!
अप्रतिम
सगळ्यांचे
क्लास..
जियो यशो
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to मस्त by नंदन
+१
सुंदर
सुंदर
झकास
मस्तच गझल आहे.
मस्त गजल !!
पुन्हा
छान!
यशो, कविता
वा वा! फारच
सुरेख
सुरेख
सुरेख
शेवटच्या ओळी
बेस्ट !!!
सगळेच शेर मस्त आहेत.. >>कधी
प्रणिपात स्वीकारावा! अतिशय
मस्त! खूप आवडली गझल! मनी