सर्वच राजकीय पक्षांचा निषेध
ताजी बातमी : रॉकेल ६ रु., गॅस १०० रु. वाढीची शिफारस.
गेल्या कित्येक दिवसांपासून डाळ, तांदूळ, गहू, भाज्या, दूध, साखर ह्या सर्व महाग होत असलेल्या वस्तूंमध्ये आता रॉकेल, गॅसची ही भरती. अर्थात त्यांना भाववाढ करायची असेल ५० रू ची. पण १०० सांगितले तर ५० वर लोक तयार होतील असाच त्यांचा विचार असेल म्हणून १०० रू.ची शिफारस. आणि पुढे डिझेल/पेट्रोल रांगेत आहेतच.
मिसळपाव
साहित्य
१/४ किलो कोलंबी
१ टी स्पून तिखट
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून मेथी पावडर
१ टी स्पून मोहरीचे कुट
१/४ टी स्पून हिंग
२ टी स्पून आलं, किसून
१/२ टी स्पून मोहरी
२ टी स्पून विनेगर
१ टे. स्पून तेल
मीठ चवी प्रमाणे
कृती
कोलंबी साफ करुन त्याला हळद आणि तिखट लावून अर्धा तास मुरवत ठेवा. कोलंबी मुरली की एका भांड्यात तेल गरम करत ठेवा. तेल चांगले तापले की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की त्यात आल्याचा किस घालुन १ मिनिट परता.
शंख