शुचि चा http://www.misalpav.com/node/10919 हा लेख वाचून पसायदान च्या दोन ओळी आठवल्या.
संपूर्ण पसायदान एक सुंदर रचना आहे. पण मला ह्या दोन ओळी खूप भावल्या आहेत.
"चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन |
ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु ||"
ह्या ओळींचा अर्थ खालील प्रमाणे सरळ सरळ लावण्याची खुप ईच्छा होते.------
चंद्रमे जे अलांछन- अनेक चंद्र जेथे आहेत अशा ग्रहाचा उल्लेख?
हे चंद्र डाग रहीत आहेत. म्हणजे उल्का पडून पडून खडबडीत झालेले नाहीत. म्हणजेच वातावरणाचे कवच असलेले.
मार्तंड जे तापहीन- असे अनेक सुर्य, जे तापहीन आहेत. (म्हणजे फार जास्त उष्ण नसलेले, असा अर्थ घ्यावा काय?)
ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु- ज्ञानेश्वरीत, वास्तव्यास अनुकुल ग्रह निवडण्यासाठी मार्गदर्शन तर केले नसावे?
वाचने
3806
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
बादरायण संबंध !
+१
In reply to बादरायण संबंध ! by ज्ञानेश...
अलांछित
लॅटरल
ज्ञानेश्व
ह्म्म्म...
अवतार सिनेमा
In reply to ह्म्म्म... by चतुरंग
आउट ऑफ कॉन्टेक्स्ट