तेलबैल्याच्या अल्बममधले फोटो पाहिले, आवडले. बाकीचे सवडीने पाहीन.
अवांतरः धाग्याचं नाव पाहून वाटलं की धागा काढणार्यांचं नाव छाया चित्रे आहे का काय!
अदिती
पिकासा वरील फोटो पाहिले, छानच आहेत ... फोटो आणि तुझा ग्रुप सुद्द्धा ... असाच उत्साह ठेवा आणि भटका आणि आम्हाला फोटो द्वारे मस्त जागा बघण्याची संधी द्या ! ... (अभ्यास पण करता ना रे मुलानो :) :) :)
प्रतिक्रिया
तेलबैल्या
ऐकुन मजा
In reply to तेलबैल्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त ...
chayachitre aawadli...!