Skip to main content

शाहरुख खानची धर्म परायणता...............

लेखक मंगेशपावसकर यांनी बुधवार, 24/02/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
शाहरुख खानची धर्म परायणता............... मी शाहरुखचा प्रशंसक आहे, त्याची योग्यता त्याची अदाकारी ह्या बद्दल मला यत्किंचित ही शंका नाही . मला माय नेम इज खान हा चित्रपट देखील आवडला. आपल्या धर्माबद्दल प्रत्येकास आदर हा असलाच पाहिजे. पण अर्थातच आपल्या देशा विरुद्ध कारवाया करणाऱ्या आतंकवाद्यांना खुले वा छुपे समर्थन देणाऱ्या वा सध्या आपल्या भिकेवर जगणाऱ्या पाकिस्तानी कलाकार व क्रिकेटपटू यांना आपल्या देशात काही स्थान नसावे.

वंदे मातरम

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 24/02/2010 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
"नमस्कार मै हु आभा शर्मा और आप देख रहे है 'न्युज चॅनेल' अब हम आपको ले जा रहा है 'ब्लु नाईल' हॉटल के बाहर जहांपर ४ टेरीरीस्ट अभीतक कब्जा जमाये बैठे है." "आपण पाहात आहात 'चंद्र माझा' आणी आता आम्ही तुम्हाला दाखवतोय 'हॉटेल ब्लु नाईलच्या' ३ र्‍या मजल्याची आमच्या कॅमेरामन 'माधवानी' ह्यांनी टिपलेली दृष्ये." "क्या वहा ४ ही टेरीरीस्ट है ? क्या क्या लाये है वो अपने साथ? क्या मुंबई बच पायेगी तबाहीसे ?" न्युज चॅनेल्सवर नुसती दंगल उसळली होती. नक्की काय घडलय आणी काय घडतय हेच जनतेला कळत न्हवते.

असुद प्रवासात हे टिपले

लेखक विनायक रानडे यांनी बुधवार, 24/02/2010 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याच्या झाडावर हे काय? मीत्र सांगत होता, सूर्याची किरणे त्या वाळलेल्या पानाला क्षणात सोनेरी करत होती. माझे लक्ष त्या सोनेरी क्षणाची प्रतिमा साठवून ठेवण्याकडे होते. ह्या पिवळ्या रंगात गडद लाल रंगाने मला आकर्षीत केले.

ए देवबप्पा....

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 24/02/2010 06:17 या दिवशी प्रकाशित केले.
ए देवबप्पा ऐकू येते का रे काही तुला त्या आरतीच्या गोंगाटात टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात लोक काय काय मागत असतात अन गार्‍हाणी सांगत असतात कुणाला काय हवे असते रुपं देही धनं देही पुत्रं देही सर्व कामांशा देही मे गात असतात किती ते तुझे गोडवे अन म्हणतात की जो गाईल ही आरती मिळेल त्याला सर्व हवे ते पण खरे सांग एकदा खरेच ऐकु येते का रे तुला? सांग ना..... ए देवबप्पा दिसते कारे काही तुला गाभार्‍याच्या बाहेरचे त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे त्या रोषणाईच्या झगमगटात? किती डोळे लागलेले असतात आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात ताटकळत उभे असतात दर्शनासाठी तुझ्यावर केलेल्या रो

कोकण सफारी

लेखक कपिल रावल यांनी बुधवार, 24/02/2010 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही ३ मित्र मिळून केलेली कोकण सफारी: माझा हा पहिलाच मिसळपाव वरील लेख आहे त्यामुळे विस्त्रुत लिहिले नाही. १)पहिल्या दिवशी रात्री हरिहरेश्वरला मुक्काम केला
From

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

लेखक कुल यांनी मंगळवार, 23/02/2010 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार... आमची प्रेरणा - संदीप खरे यांची 'आता पुन्हा पाउस येणार' ही कविता आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार , घरादाराच्या चिंधड्या होणार, सरकार किती परदेशी गेले ते शोधणार, रिक्षावाले गेले याचा विसर पडलेला असणार , अमेरिका संध्याकाळी निषेध करणार , सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे विकलेली असणार , इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख चित्रपट काढणार , 'बाबा' रात्रभर पार्टीत नाचणार, बाहेर जोड्यांसाठी मंत्री उभे असणार , पद्मभूषण मात्र शाहरुख च ठरणार , काय रे देवा ! आता पुन्हा दुष्काळ पडणार, विदर्भ मराठवाडा होरपळून निघणार, आबा रडायला लागणार, शिंदे हसतच राहणार , चव्हाण-ठाकरे दिल्लीला जाऊन नि
काव्यरस

'म'वाली

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/02/2010 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस शांत होतो. पण सद्ध्या माबोवर कौतुकराव शिरोडकरांनी लावलेला धडाका बघून आम्हालाही सुरसुरी आली. कौतुकरावांच्याच http://www.maayboli.com/node/14055 या सुंदर कवितेला आमचे हे विडंबन सादर समर्पित. 'बाई' ने पुरावे खुले मांडलेले... 'साहेबां'शी दुरावे किती वाढलेले.., पिपासू नेत्यांचे घसे कोरडे अन... खंड भुखंडांचे वाया चाललेले ..., वासना धनाची प्रभागास जाळी ... चरे नित्य आमदार निधीस लाभलेले, दिसे राजधानीची कवाडे मनाशी ... रडतात पुढारी, तिकीट कापलेले.., द्यावे..? घ्यावे..?
काव्यरस