बुक्का - कशाचा, कशासाठी?
'गुलाल-बुक्का' वगैरेंमध्ये ज्याचा उल्लेख होतो त्या बुक्क्याविषयी काही मूलभूत प्रश्न आहेत. तत्पर उत्तरे मिळाल्यास मदत होईल.
- 'बुक्का' कशापासून बनवतात?
- धर्मकार्यांमध्ये त्याचे काही विशिष्ट स्थान असते काय? असल्यास ते कोणते?
- बुक्का काही प्रसंगी अशुभ मानला जातो का? असल्यास कोणत्या प्रसंगी? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
- अंत्ययात्रेमध्ये प्रेताला बुक्का लावतात का? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
- चितेवर बुक्का टाकतात का? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
मिसळपाव