Skip to main content

फाळणीला सावरकर जबाबदार?

Published on शुक्रवार, 28/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
'द्विराष्ट्र संकल्पना सर्वप्रथम सावरकर यांनी मांडली होती. त्यानंतर महम्मद अली जीना यांनी ती उचलून धरली आणि त्यामुळेच पुढे भारताची फाळणी झाली'
असे वक्तव्य नुकतेच जेष्ट कॉग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. अधिक माहीती- इथे वाचा मिपावर अनेक इतिहास तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी याबाबत नक्की काय ते सांगावे. फाळणीचा गुन्हेगार नक्की कोण ?

याद्या 9856

भारतातील विद्यार्थ्यांची रोजगार-योग्यता?

Published on शुक्रवार, 28/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
भारतातील विद्यार्थ्यांची employability (रोजगार-योग्यता ?) - खरं तर आतापर्यंत हा विषय बरेचदा वाचला होता आणि ह्याविषयी छापल्या गेलेल्या टक्केवारीबद्दल व्यक्तीशः साशंकच होतो. पण सध्या आमच्या छोट्या कंपनीसाठी निवड-चाचणी आणि मुलाखती घेताना येत असलेल्या अनुभवावरून हा प्रश्न अधिकच गंभीर आणि मोठा असल्याचं जाणवलं. पण हे चित्र सार्वत्रिक आहे की मी अनुभवलेला अपवाद आहे, ह्याची खात्री करण्यासाठी हा काथ्याकूट. माहितगार लोकांनी अधिक प्रकाश टाकावा, ही विनंती! काही अंदाजांनुसार, भारतातील अभियान्त्रिकीच्या विद्यार्थ्यांची employability २५% पेक्षाही कमी असल्याचे वाचनात आले होते.

याद्या 2456

असहकार यान्च्या मुलीसाठी कोकणातील केक अर्थात काकडीचे धोन्डस.

Published on शुक्रवार, 28/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्यः-जून काकडी,गुळ,तान्दळाचा रवा(इडली रवा),वेलची पूड्,काजु तुकडा तब्येतीप्रमाणे,नारळाचा चव. कृती :-काकडी बारीक किसून घ्यावी.त्यातील पाणी काढून बाजुला ठेवावे.तान्दळाचा रवा मन्द विस्तवावर भाजुन घ्यावा. काकडीच्या किसात रवा मिसळावा.सुके वाटल्यास काकडीचे पाणी घालावें.

याद्या 3151

कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...

Published on शुक्रवार, 28/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
दोन कविता देत आहे, एक आईच्या भुमीकेमधुन आणि दुसरी मुळ कविता अविनाश काकांनी लिहिलेली बाबांच्या भुमिकेतुन ... अविनाश काकांची कविता वाचताना अजुनही मन भरुन येते.. ... (कविता पुन:प्रकाशित) ----------- १. मी.. तू अन तुझा पपा आपल छोटस नटलेल जग.. सासरी तू गेल्या पासुन बैचेन झाले आहे अगदी, हे घरट .. तुझी ती रुम, तुझी पुस्तके , तुझा कॉम्प, सारं तसच अगदी शांत ... आता तुझ्या बाबांची लुडबुड नाही की तुझा किलबिलाट तेथे अगदी निरस वाटते आहे ग पोरी आठवतं मला अता ते तुझा पसारा पाहुन माझं ओरडणं जास्त काम पडयचं मला पण ह्यानी तुझी बाजू घेतली तरी रागारागातच सारं आवरणं रोज सकाळची तुमची ती मस्ती आणि ते भांडन ..
लेखनविषय:

याद्या 2126

आता म्हणा काहीही...

Published on शुक्रवार, 28/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
खर सांगायचं तर आम्हाला यात अजिबात पडायचं नव्हत. पण कुणीतरी स्वत: फुलता फुलता आम्हाला 'गेला बाजार ' का असेना पण हाकारल, अन आम्हालाही फुलावास वाटलं. तशी तेव्हढी एक हाकच आम्हा पुरली असती, पण इथे ढीगभर कारण मिळाली. जसे की आज राजकुमारांचा वाढदिवस, चू चू ला ओवन नसल्यान कस फुलाव हा पडलेला प्रश्न, इत्यादी, इत्यादी. हा तर काय बोलत होतो आपण?... कुणीस हाकारल स्वत: फुलता फुलता... अन मग आम्ही हीं ठरवल आपण हीं फुलायचं, पण कस? मनसोक्त...स्वत:च्या ही क्षितिजा ला भरून टाकत, तना मनातून मस्त गिरक्या घेत.

याद्या 6371

पिलु..........

Published on शुक्रवार, 28/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
मी, पिलू आणि जॉगिंग .......................... पिलू चा परिचय ( पिलू हा आमचा लाडका १ वर्षाचा भू भू आहे ,१ महिन्याचा होता तेव्हा भावाने आणले होते पाळायला ,त्याला पिलू म्हणायचो आणि तेच नाव पडल ) हिवाळ्यात जठराग्नी फारच क्रियाशील असतो (असे म्हणतात ),त्यामुळ जास्ती भूक लागते ,पण ह्या जास्तीच्या खावडी मूळ माझ वजन ३-४ किलो वाढल चांगलच ! आता काय करायचं ? जिमला जायचं ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4945

स्वातंत्र्य !!

Published on शुक्रवार, 28/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
स्वातंत्र्य !! ...`गेली सहा दशके आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवतो आहोत. आपली पिढी धन्य आहे, कारण आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो... आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, आपण त्या सर्वांचे स्मरण करू या, आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची होळी केली, त्यांना वंदन करू या... त्या पिढीच्या त्यागामुळेच आपण मुक्ततेचा आनंद मिळवला आहे'... ... प्रजासत्ताक दिनानिमित्त आखलेल्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेत एक वक्ता भारावून भाषण करत होता. त्याच्या वाक्यावाक्यातून स्वातंत्र्याच्या आनंदाची कारंजी फुलत होती, आणि श्रोतेही माना डोलावून त्याला सहमती देत होते...
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2321

पराला शुभेच्छा

Published on शुक्रवार, 28/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
मिसळपाव दुर्लक्षित पॅन्थर चे सर्वेसर्वा श्री पराजीराव साहेब पुणेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव त्यांच्या पक्षाची अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो -- शुभेच्छुक मुन्ना, पप्पू, कालू, गोलू , टिपऱ्या, हल्या, छोटा छत्री, सुरा वस्तादी, इत्यादी इत्यादी ....
लेखनविषय:

याद्या 17420