फाळणीला सावरकर जबाबदार?
'द्विराष्ट्र संकल्पना सर्वप्रथम सावरकर यांनी मांडली होती. त्यानंतर महम्मद अली जीना यांनी ती उचलून धरली आणि त्यामुळेच पुढे भारताची फाळणी झाली'असे वक्तव्य नुकतेच जेष्ट कॉग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. अधिक माहीती- इथे वाचा मिपावर अनेक इतिहास तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी याबाबत नक्की काय ते सांगावे. फाळणीचा गुन्हेगार नक्की कोण ?
याद्या
9856
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
दिग्विजय
नादान ए पाकिस्तान तरी दय़ा ओ
In reply to दिग्विजय by रणजित चितळे
नासूर-ए-हिंदुस्थान ...
In reply to नादान ए पाकिस्तान तरी दय़ा ओ by जोशी 'ले'
हे "जेष्ट कॉग्रेस नेते
कोण नाना का ? आहो आधी
मी इतिहास तज्ज्ञ नाही.
In reply to कोण नाना का ? आहो आधी by टारझन
मी इतिहास तज्ज्ञ
In reply to मी इतिहास तज्ज्ञ नाही. by अवलिया
>>असे पुरुषमुक्तीवाले
नाही ते सध्या तरी मुक्त पुरुष
In reply to >>असे पुरुषमुक्तीवाले by नन्दादीप
पाकिस्तानात अनेक स्वयंघोषित
मसाला
+१
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
तसाच विचार करायला गेले तर...
In reply to +१ by राजेश घासकडवी
* 'पादा तरीही नांदा' तत्त्वावर. ** (सध्याच्या भारताप्रमाणे.)
राष्ट्र
In reply to +१ by नितिन थत्ते
+१
In reply to राष्ट्र by विकास
आता देश एकसंध ठेवणे हे आव्हान
फाळणी ला जबाबदार कोण ?
नाना..
हेच म्हंतो
In reply to नाना.. by वाटाड्या...
सध्याची...
म्हणजे फाळणी झाली ते चांगलेच
In reply to सध्याची... by विकास
मग काय!
In reply to म्हणजे फाळणी झाली ते चांगलेच by आमोद शिंदे
एक चांगला लेख
In reply to म्हणजे फाळणी झाली ते चांगलेच by आमोद शिंदे
'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून आहे
In reply to सध्याची... by विकास
* याचे पार्सिंग "[सावरकरांच्या इतिहासाच्या] [सोनेरी पानांतून]" असे व्हावे, "[सावरकरांच्या] ['इतिहासाच्या सोनेरी पानां'तून]" असे नव्हे, ही नम्र विनंती.
यावर जाणत्या 'मिपा'कराने माहितीपूर्ण लेख लिहावा अशी विनंती!
नवे पिल्लु
प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर
In reply to नवे पिल्लु by ऋषिकेश
असेलही
In reply to प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर by अवलिया
अगदी बरोबर. मी सुध्दा असेच म्हणतो.
In reply to नवे पिल्लु by ऋषिकेश
फाळणीला सावरकर जवाबदार असतील तर
हं????????
In reply to फाळणीला सावरकर जवाबदार असतील तर by चिप्लुन्कर
फाळणी....!!
शंका
In reply to फाळणी....!! by इन्द्र्राज पवार
अँग्लो इंडियन्स....!!
In reply to शंका by पंगा
राज्यसभेत दोन जागा
In reply to अँग्लो इंडियन्स....!! by इन्द्र्राज पवार
लोकसभा....!!
In reply to राज्यसभेत दोन जागा by सुनील
असे वक्तव्य नुकतेच जेष्ट कॉग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले आ
दिग्विजयी
थोर माणसांवर टीका केली की
दिग्गी म्हणजे वाद हे समिकरण झाल आहे
विषयान्तर
मर्यादेचा प्रश्न
In reply to विषयान्तर by सुनिलपाटील
???
बातमी
सावरकरांचे हिंदुराष्ट्राविषहीचे विचार किती जणांनी निट वाचलेआहेत?