लेखकबापू मामायांनी गुरुवार, 13/09/2012 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न ,कपडा, व निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पैकी अन्ननिर्मिती ( कृषी तंत्रज्ञान), व गृह अभियांत्रिकी वर बरीच माहिती मराठीत उपलब्ध आहे . परंतु वस्त्रनिर्मिती शास्त्राबद्दल तितकीशी उपलब्ध नाही.
लेखकप्रभाकर पेठकरयांनी गुरुवार, 13/09/2012 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः
बटण मश्रूम १०-१२ नग
बेबी कॉर्न १०-१२ नग
तेल २ ते ३ मोठे चमचे (टेबल स्पून)
लसूण २ ते ३ मोठे चमचे
कांदा १ मोठा
टोमॅटो १ मध्यम
हळद १/२ लहान चमचा ( टी स्पून)
तिखट १/२ लहा
लेखकKavita Mahajanयांनी गुरुवार, 13/09/2012 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर ह.मो. मराठेंना लेखनातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक झाली. १५,००० रु. च्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. एबीपी माझा या चॅनलवर मी या मुद्द्याबाबत बोलले होते, तेव्हा सहसंवादक श्री. सदानंद मोरे म्हणाले होते की,"महाजनताईंचे विचार चांगले आहेत, पण भाबडे आहेत. निवडणुका म्हटलं की हे सारं करावंच लागतं."
हे ऐकून काही बोलण्याची संधी मिळाली नाही, कारण ते समारोपाचं बोलले होते.
लेखकहुप्प्यायांनी गुरुवार, 13/09/2012 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी असंख्य धर्मांध मुस्लिमांनी आझाद मैदानावर दंगल सुरु केली, नासधूस, विनयभंग, जाळपोळ, मारहाण वगैरे शांततापूर्ण कार्यक्रम झाले. नंतर त्याबद्दल योग्य ते कवित्वही व्यक्त झाले. ह्या सर्व कार्यक्रमचे स्फूर्तीस्थान काय? थोडक्यात सांगायचे तर (आसाम वा म्यानमार मे) इस्लाम खतरेमे अशी आरोळी कुण्या मुल्ला मौलवीने दिली आणि यथावकाश त्यातून हा विध्वंस स्फुरला.
काल लिबियातील बेनगाझीमधे अमेरिकन राजदूताला हालहाल करुन ठार मारण्याचा हलाल कार्यक्रम झाला.
लेखक५० फक्तयांनी गुरुवार, 13/09/2012 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, अतिपरिचयात अवज्ञा होउ नये म्हणुन थोड्या उशीरानं त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे. तांत्रिक किंवा इतर माहिती फार नाही, पण पुर्वी गविंबरोबर झालेल्या चर्चेनुसार जाणं येणं आणि खाणं याची माहिती शेवटी दिलेली आहे.
लेखकपिवळा डांबिसयांनी गुरुवार, 13/09/2012 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल
"ए जपून रे!"
"काय जपून? अशीच मजा येते!"
"म्हणून काय इतकी तिखट भाषा वापरायची?"
"नाही तर काय? ही काय चारोळी आहे का?"
"ही चारोळी नाहीये... मात्र तू गुंड आहेस हे नक्की!"
"आणि तुम्ही माझे काका"
"पुरे! लेखणी चालवताना जास्त तिखटपणा नको, नाही तर फटके देईन मी व्यनितून!"
"ब्वॉर्र! राह्यलं! पण तुम्ही जरा अजून नवे धागे काढा ना. मस्त सागुती बनवू नव्या मटणाची."
"नक्को... आधीच तू सारखे स्वाक्षरीतून धक्के मारतो आहेस ते काय कळत नाहीयेत का मला?"
"हा हा हा"
"जरा हळू रे... खूप खट्याळपणा वाढवला आहेस... मला भिती वाटतेय...
लेखकबिपिन कार्यकर्तेयांनी बुधवार, 12/09/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
"ए हळू रे!"
"काय हळू? अशीच मजा येते!"
"म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?"
"नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?"
"ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!"
"आणि तू माझी गाय"
"पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!"
"ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना."
"नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?"
"हा हा हा"
"जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... वळणावर तरी हळू कर ना. प्लीज!"
"काही नाही होत गं... माझा कंट्रोल.................
लेखकमनयांनी बुधवार, 12/09/2012 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसापासून काही प्रश्न पडलेत बुवा. काही वर्षापूर्वी मिळालेली उत्तरं पुरेशी वाटेनात; आता पुन्हा नव्या दमाच्या गड्यांसमोर, काही जुन्याजाणत्यांसमोर सादर करतोय.
.
१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?
२)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?
म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय?
३)जर नियम मोडल्यावर दंड भरावा लागत असेल(आणि तेव्हढच करुन सुट्णार असु, तर ) दंड म्हणजे नियम मोडाण्यची फी नव्हे काय?
Tax is fine to be correct, fine is the TAx to be wrong!!
४)आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता?
नक्की काय करता?