कच्चा माल
"ए जपून रे!"
"काय जपून? अशीच मजा येते!"
"म्हणून काय इतकी तिखट भाषा वापरायची?"
"नाही तर काय? ही काय चारोळी आहे का?"
"ही चारोळी नाहीये... मात्र तू गुंड आहेस हे नक्की!"
"आणि तुम्ही माझे काका"
"पुरे! लेखणी चालवताना जास्त तिखटपणा नको, नाही तर फटके देईन मी व्यनितून!"
"ब्वॉर्र! राह्यलं! पण तुम्ही जरा अजून नवे धागे काढा ना. मस्त सागुती बनवू नव्या मटणाची."
"नक्को... आधीच तू सारखे स्वाक्षरीतून धक्के मारतो आहेस ते काय कळत नाहीयेत का मला?"
"हा हा हा"
"जरा हळू रे... खूप खट्याळपणा वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... प्रस्थापितांबरोबर तरी जपून प्लीज!"
"काही नाही होत हो... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"बघ तरी तुला सांगत होतो... जपून, जपून."
"होय हो! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी."
"आता समजून काय उपयोग! त्या दिवशी तुला समजलं असतं तर आज हे असं रोज याच वेळी याच मिपावर येऊन तुझी वाट बघत बसायची अंतहीन पाळी नसती आली माझ्यावर, टार्या!!!!"
:(
वाचने
8896
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
खतर्नाक
जुनी स्कॉच कशी खतरनाक होती,
(No subject)
In reply to जुनी स्कॉच कशी खतरनाक होती, by बॅटमॅन
ही पण!
दुधापेक्षा दुधावरची साय जास्त
मस्त...
व्यर्थेश कळबडवी
In reply to मस्त... by राजेश घासकडवी
झकास ... .. व्यनितून फटके
धडाधड
हे जास्त भावलं - याद ना जाये
क्लासच
=))
एकमेकांवरी 'उधळले', गेले ते दिन गेले
तरीच...
In reply to एकमेकांवरी 'उधळले', गेले ते दिन गेले by नंदन
खी: खी: खी:
In reply to तरीच... by श्रावण मोडक
साक्षीदार
In reply to खी: खी: खी: by नंदन
ह्यॅ:
In reply to खी: खी: खी: by नंदन
माणूस?
In reply to ह्यॅ: by रमताराम
-
भयकथा आवडली. श्रद्धांजली!
=)) दंडवत! आणि अक्षरशः
आणखी
In reply to =)) दंडवत! आणि अक्षरशः by बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!
चूssक चूsssक
In reply to हाहाहा! by पैसा
अवडुंबर.
=))
शॉल्लेट !
मला वाटलं हे कवितेच विडंबन