Skip to main content

मदत हवि आहे -सिंगापूर व मलेशिया सहल स्थळ दर्शनाचे माहिति

लेखक नन्नु यांनी मंगळवार, 11/12/2012 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकराना नमस्कार , आम्ही ६ व्यक्ति साधारन मार्च मधे सिंगापूर व मलेशिया जाण्याचे ठरविले आहे ,मात्र यात्रा कंपनीतर्फे न जाता स्वत: जाण्याचे ठरविले आहे तरी सिंगापूर व मलेशिया च्या मिपाकराणी विसा व ऐकून स्थळ दर्शनाचे मार्गदर्शन करावे हि विनंती सिंगापूर मध्ये साधारण ४ दिवस व मलेशिया मध्ये साधारण ३ दिवस प्रवास करायचा विचार आहे . आपला नम्र , नन्नु,

१. सफरचंद आणि लाल भोपळा सुप / २. भोपळ्याच्या सालींची (उरलेल्या) चटणी

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 11/12/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
१. सफरचंद आणि लाल भोपळा सुप २. भोपळ्याच्या सालींची (उरलेल्या) चटणी नमस्कार मंडळी, थंडि / पावसाळा सुरु झाला की हे सुप करा आणि धुंद वातावरणाचा मस्त लुफ्त घ्या. Soup साहित्यः १. सुप साठि १. बारिक चीरलेला कांदा - १ मध्यम २. तमालपत्र - १ ते २ छोटी ३. किसलेला लाल भोपळा - १/२ वाटि ४. किसलेलं किंवा बारीक फोडी केलेलं सफरचंद - १ मध्यम ५. पाणी - गरजेप्रमाणे दाटपणासाठि ६. चवीनुसार मीठ / मीरपुड ७. तेल - १ पळि ८.

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

मिट्टी के रंग

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी मंगळवार, 11/12/2012 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
दुनिया बदल गयी, इंसान बदल गये, बदले नही है कभी भी, मिट्टी के रंग.. मिट्टी के रंग.. १९८०-१९९० च्या दशकात जन्माला आलेल्या आणि दुरदर्शन पाहिलेल्या बहुतेकांना ही चाल ओळखीची वाट असणार ह्याची मला खात्री आहे. निखळ 'करमणूक' हा एकमेव 'क' कारान्त उद्देश घेऊन जन्माला आलेल्या दूरदर्शन चा हा सुवर्ण काळ म्हणायला काहीच हरकत नाही. दर्जेदार आणि बालिश कट-कारस्थान रहित मालिका ह्यांचा हा काळ.

अ‍ॅडाच्या निमित्ताने ...

लेखक सुनील यांनी मंगळवार, 11/12/2012 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
कचेरीत आलो की, सुरुवातीला कामाच्या मेल्स पहायच्या, जरूर त्यांना उत्तरे द्यायची. काही पेंडींग कामे उरकायची आणि मग काही मीटींग वगैरे नसेल तर, एक कडक कॉफीचा कप घेऊन थोडा वेळ इंटरनेट-इंटरनेट खेळायचे. हा नेहेमीचा शिरस्ता! आजही तसेच झाले. काहीतरी हुडकण्यासाठी गूगलवर गेलो. गूगलची मुखपृष्ठे नेहेमीच कल्पक असतात. निरनिराळ्या गॅजेट्सचे मुखपृष्ठ पाहून उत्सुकता चाळवली. पाहतो तर, अ‍ॅडा लवलेसचा १९७ वा जन्मदिवस! चार्ल्स बॅबेज ह्या इंग्रजाने १८३७ साली अ‍ॅनालिटिकल इंजिनची संकल्पना मांडली. नेमून दिलेली कामे करणारी इंजिने त्यापूर्वीदेखिल बनवली जायची.

बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!!

लेखक जहीर सय्यद यांनी मंगळवार, 11/12/2012 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
मानवतेच्या इतिहासात पुरुषांनी स्त्रियांना समान हक्क दिले नाहीत. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय झाला. जसे जसे शिक्षणाचा प्रसार झाला माहिती ज्ञानाचा प्रसार झाला. मानवतेच्या एकूण जगाला समजून घेण्याच्या प्रक्रियेची उत्क्रांती होत आहे, लोकांची विचार करण्याची पद्धत बदलत चालली आहे. एकूण परिस्थिती बदलत आहे. २१ व्या शतकात देखील जर मनुष्य स्त्रियांना समान हक्क देवू शकत नसेल तर हे मानवतेच दुर्दैव समजावे. परंतु ह्या प्रश्नाची एक दुसरी बाजू देखील आहे.

आता वाजणार की हो बारा बारा बारा ............

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 10/12/2012 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
वीसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणा-या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणार्‍या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल.

कोसला २.०

लेखक पिंपातला उंदीर यांनी सोमवार, 10/12/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात शिकायला आल्यावर होणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाठीमागे लागणार व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेवेलपमेंट नावाच प्रकरण. कुठल्याही ब्राम्हण मध्यमवर्गीय घरातून आलेल्या पोराप्रमाणे माझया पण आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये शाखेवर जाणार्‍या, गर्व से कहो हं हिंदू है वाल्या, आय टि त करीयर करून फॉरिन ला जायची आकांक्षा बाळगणार्‍या आणि जगातील कुठल्याही सर्व चांगल्या गोष्टींबद्दल अपराध गंड बाळगणार्‍या मुलांचा भरणा होता. मी एकंदरच या सगळ्यांनमध्ये मिसफिट होतो. हिंदू असण्याची लाज जरी नसली तरी अभिमान त्याहून पण नव्हता. आय टि मध्ये जायची इच्छा आणि कुवत पण गैरहजर होति.