हुशार फोन ..
हो तर आजकाल सारेच हुशार होत चालले आहे तर मग आपला भ्रमनध्वनीच कसा मागे राहणार....
गेल्या २-३ वर्षात ह्या स्मार्ट्फोन्स चा बाजारात निव्व्ळ सुळ्सुळाट झालाय....
आधी आयफोन मग सॅमसंग गॅलक्सी ,नोकीया नंतर ईतर ईंटरनॅशनल ब्रॅड आणि आता तर बर्याच भारतीय कंपन्या पण ह्या मधे सामील झाल्या आहे..
मी ३.५ वर्षाआधी नोकीया ५८०० एक्सप्रेस म्युझीक फोन घेतला होता. फोन ४-५ वेळा खाली पडला आणि तसही ३.५ -४ वर्ष म्हणजे त्याच लाईफ सायकल संपल्यातच जमा आहे.
मिसळपाव