कारल्याच्या काचऱ्या
आज मी अत्यंत साधी सोपी अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी देत आहे ..हि करायला खूप साधी आहे ..बऱ्याच जणांना माहित हि असेल कदाचित ...
साहित्य : कारली ४,कांदा १ ,लाल तिखट १ चमचा ,हळद १ चमचा ,मीठ आवडीनुसार ,आमचूर पावडर अर्धा चमचा ,जीरा पावडर अर्धा चमचा ,तेल ३ चमचे .
कृती: सर्व प्रथम कारली धुऊन त्याच्या गोल गोल पातळ चकत्या करून त्याला मीठ लावून १ तास ठेवून द्या ..
आता कढाई मध्ये तेल तापत ठेवून द्या .
कारल्याला आता चांगले पाणी सुटले असेल ते पाणी हाताने पिळून काढून घ्या ..या मध्ये कारले कुस्करले जातील पण हरकत नाही चालतात तसे.
आता तापलेल्या तेलावर ते कारले टाका व बारीक gas वर शिजू द्या ,आपल्याला का
मिसळपाव