६१७४
In reply to हा स्थिरांक शोधणार्या by बॅटमॅन
तुम्ही उल्लेखिलेल्या स्थिरांकाखेरीज अन्य काही शोधही जालावर मिळतील बहुधाअं हं ... ही प्रॉपर्टी फक्त ३ आणि चार आकडी संखे साठी होते असं विकि म्हणतो ... प्रुफ पहावे लागेल... http://mathworld.wolfram.com/KaprekarRoutine.html पुढील आकडी संखांसाठी २, ३ अशा संख्या असु शकतात असे कळाले ... ( बर मग किती असु शकतात ? किती स्टेप्स नंतर कॉन्स्टट अचिव्ह होईल ? त्याचे संख्येशी काही फंक्स्न असेल का ? हे खाले डेसीमल सिस्टीमचे इतर सिस्टीमचे काय ? त्यात असए अंक असतील का ? ..................................... अवघड आहे ... *SCRATCH* )
In reply to अं हं by प्रसाद गोडबोले
In reply to अं हं by प्रसाद गोडबोले
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to हे आणखी एक रोचक उदाहरण!पूर्वी by आतिवास
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to हायला by प्रसाद गोडबोले
In reply to येस्स …. सरळ आणि सोप्पे. by सुहासदवन
In reply to येस्स …. सरळ आणि सोप्पे. by सुहासदवन
Working largely alone, Kaprekar discovered a number of results in number theory and described various properties of numbers. In addition to the Kaprekar constant and the Kaprekar numbers which were named after him, he also described self numbers or Devlali numbers, the Harshad numbers and Demlo numbers. He also constructed certain types of magic squares related to the Copernicus magic square.[3] Initially his ideas were not taken seriously by Indian mathematicians, and his results were published largely in low-level mathematics journals or privately published, but international fame arrived when Martin Gardner wrote about Kaprekar in his March 1975 column of Mathematical Games for Scientific American. Today his name is well-known and many other mathematicians have pursued the study of the properties he discovered.[1]
In reply to आश्चर्यकारक आहे ! प्रसिद्धिची by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पिकते तिथे by विकास
या काळात किती गोष्टी या याच भागात, आईन्स्टाईन, न्यूटन, पासून ते आर्कीमिडीज पर्यंत सांगितल्या गेल्या?
या वाक्यात काय गर्भितार्थ आहे हे ध्यानी नाही आलं.
भारत आणि इतर पाश्चात्य राष्टं असा सूर अभिप्रेत असेल तर त्याच्याशी मी सहमत नाही. मला वाटतं, कोणत्याही शास्त्रीय शोधाचा/माहितीचा 'उपयोग'(अॅप्लिकेशन) काय आहे यावर त्याचा प्रचार, प्रसार (इतर लोकांना त्याची माहिती असणं) अवलंबून राहतो. शिवाय पाठ्यपुस्तकात एखादी गोष्ट यायची तर त्याला काळ जावा लागतो. कापरेकर स्थिरांकाचा उपयोग कुठे आणि कसा होतो याबद्दल मला तरी काही माहिती नाही. जोवर तो उपयोग समोर येत नाही, तोवर अशा गोष्टींचं मूल्य फक्त मनोरंजनात्मक राहतं आणि मग ते विसरायला होतं.
तुमच्या वाक्याचा सूर तसा नसेल तर मग माझं काही म्हणणं नाही. कसल्याही आरोपाविना एक भावना म्हणून असं वाटणं मी समजू शकते. In reply to कापरेकर सरांना भेटलो आहे ! by बहुगुणी
In reply to कापरेकर सरांना भेटलो आहे ! by बहुगुणी
In reply to आमचे सर म्हाणायचे की गणितात by प्रमोद देर्देकर
In reply to अजुन एक सोप्पी गंमत by प्रसाद गोडबोले
In reply to अजुन एक सोप्पी गंमत by प्रसाद गोडबोले
In reply to असं सगळ्याच पाढ्यांसाठी असतं by आतिवास
In reply to दशमान पद्धती ही रोचक आहे खरी..... by सुहासदवन
दहा आकड्यांतील हे रोचक जग माणसाने किती उशिरा शोधले खरंतर त्या आधीच निसर्गाने माणसाला दहा-दहा बोटं देऊन ही पद्धत दाखवून दिली होती.
क्या बात है , मस्तच !In reply to @ सुहास जी by प्रमोद देर्देकर
In reply to "परफेक्ट नंबर्स्"ची अशीच गंमत by श्रीगुरुजी
In reply to ऐला by राजेंद्र मेहेंदळे
धागा आणि प्रतिक्रिया वाचुन डोके गरगरु लागले ...आपण गणितात एक नंबर ढ+१०००० पण हा लेख वाचुन नवनविन माहीती मिळतेय.
{चित्र जालावरुन घेण्यात आले आहे.}In reply to गणितात ढ असल्याने काहीपण by मदनबाण
In reply to ७२ (७+२) म्हणजे नऊ by सुहासदवन
In reply to होय खरयं... by मदनबाण
In reply to 'मॅजिक स्क्वेअर' बद्दल by आतिवास
In reply to जरा अजुन माहितीत भर घालावीशी by मदनबाण
In reply to मदनबाण साहेब, by बॅटमॅन
In reply to अध्यात्माशी कितपत संबंध आहे by मदनबाण
In reply to तंत्रपंथी लोक अशा जादूच्या by बॅटमॅन
In reply to हम्म ! जादुच्या चौर्सातिल ताकत. by आत्मशून्य
In reply to हम्म ! जादुच्या चौर्सातिल ताकत. by आत्मशून्य
In reply to एक तर तो पाय नसून फाय आहे. by बॅटमॅन
In reply to जरा अजुन माहितीत भर घालावीशी by मदनबाण
In reply to गहनता by प्रसाद गोडबोले
In reply to (१) ६७६ ही संख्या २ by श्रीगुरुजी
In reply to १. अशा लै संख्या आहेत. by बॅटमॅन
In reply to क्र. २ च्या म्हणजे एकाचवेळी ३ by बॅटमॅन
In reply to हा पेपर पाहणे. चौथ्या by बॅटमॅन
In reply to जबरी! मस्त माहिती मिळाली. by श्रीगुरुजी
In reply to जबरी! मस्त माहिती मिळाली. by श्रीगुरुजी
हा स्थिरांक शोधणार्या