संवाद मनातले
नमस्कार ,
हा एक निखळ मनोरंजक धागा उघडत आहे.
मेरे पास मा हैकिंवा
कितने आदमी थे ?असे अनेक अतिशय लोकप्रिय संवाद आपण अनेकदा ऐकलेत. पण काही संवाद (चित्रपट्/नाटक यातले) कदाचित इतके लोकप्रिय नसूनही आपल्या मनात घर करुन राहिले असतील.
मिसळपाव