नास्तीकांचे भारतातील योगदान
In reply to महर्षी कर्वे by अशोक पतिल
In reply to एक शंका: महात्मा फुले, by तर्राट जोकर
In reply to एक शंका: महात्मा फुले, by तर्राट जोकर
In reply to तसेच प्रबोधनकार ठाकरे हे ही by तर्राट जोकर
In reply to आपणास लेखाचा उद्देश लक्षात by माहितगार
In reply to आस्तिकांना हिंदू जीवनपद्धती by कंजूस
In reply to नमस्कार काका, आठवण काढलीत? by संदीप डांगे
>> प्रबोधनकार ठाकरे हे ही आजकाल विस्मृतीत गेलेले आहेत. बहुधा तेही नास्तिक असावेत.प्रबोधनकारांच्या लेखाचे हे संकेतस्थळ आहे : http://www.prabodhankar.org/ तिथले लेख पाहता ते नास्तिक नसावेत. ते कर्मसिद्धांत मानतात. म्हणूनच मला कर्मसिद्धांत मानणारा तो आस्तिक अशी व्याख्या करावीशी वाटते. आ.न., -गा.पै.
In reply to नाहि कळलं by अर्धवटराव
त्यांचं महत्व कुणी नाकारलय?नाकारणारे आहेत म्हणूनच तर हा धागा प्रपंच केला, केवळ नाकारणेच नाही तर आस्तीक असो वा नास्तीक परस्पर विरोधी विश्वास आणि विचारांच्या व्यक्तींना मनोविकारी ठरवू पहाणे डोक्यात जाते. एकमेकांचा सहभाग आणि योगदान सभ्यतेने समजून घेतले जावयास हवे किंवा कसे ?
In reply to याचीसाठी केला अट्टाहास by माहितगार
In reply to नाकारणारे आहेत म्हणूनच तर हा धागा प्रपंच केला by अर्धवटराव
In reply to आपल्या प्रश्नाचे उत्तर by माहितगार
In reply to कमाल आहे by अर्धवटराव
In reply to अर्धवटराव यांच्या चांगल्या by माहितगार
In reply to नास्तिक म्हणजे नक्की कोण? by गॅरी ट्रुमन
In reply to या धागा लेखाचा उद्देश नास्तीक by माहितगार
या धागा लेखाचा उद्देश नास्तीक व्यक्तींनी भारतात केलेल्या रचनात्मक योगदानाची आदरपुर्वक नोंद घेणे आहेवर अधोरेखित केलेला शब्द-- नास्तिक म्हणजे नक्की कोण?
In reply to तोच मुद्दा by गॅरी ट्रुमन
In reply to मी वर तजोंनाही तेच म्हटलय by माहितगार
In reply to मी वर तजोंनाही तेच म्हटलय by माहितगार
पण धाग्याचा मुख्य उद्देश केवळ आस्तीक कोण अथवा नास्तीक कोण या चर्चेत गुंतून जाणे नाही तर सकारात्मक/रचनात्मक योगदानांची नोंद घेणे आहे.तरी नास्तिक म्हणजे तुम्हाला नक्की कोण अभिप्रेत आहे याची स्पष्टता यायला नको का? अनेकदा आस्तिक = कर्मकांडवाले आणि नास्तिक = कर्मकांडाला विरोध असणारे अशी सोयीस्कर व्याख्या केली जाते.तुमची पण तीच व्याख्या आहे की नाही हे मला माहित नाही. वर मी माझ्याच विषयी लिहिले आहे--माझा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे पण कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडावर नाही.त्यामुळे मी दोन्ही बाजूंकडून शिव्या खातो-- जे स्वतःला अस्तिक म्हणवतात त्यांच्या मते मी नास्तिक आहे आणि जे स्वत:ला नास्तिक म्हणवतात त्यांच्या मते मी आस्तिक आहे :) त्यामुळे अस्तिकता-नास्तिकता हा विषय बराच निसरडा आहे. हा विषय निसरडा आहे हे अधिक स्पष्ट करायला लिहितो. तुम्ही वर तात्याराव सावरकरांना नास्तिकांमध्ये गणले आहे. पण तात्यारावांच्याच जयोस्तुते गाण्यात स्वतंत्रतेला एखाद्या देवीची उपमा दिली आहे आणि आपल्याला यश मिळावे म्हणून त्याच देवीला वंदन करावे (यशोयुताम वंदे) असे तात्यारावांना वाटत होते. म्हणजे माणसापेक्षा मोठी कुठलीतरी शक्ती आहे आणि त्या शक्तीला वंदन करावे असे त्यांनाही वाटत होते असे म्हटले तर? या कारणाने मी म्हणतो की तात्याराव आस्तिक होते. त्यांचा सर्व कर्मकांडांना प्रखर विरोध होता हे तर स्पष्टच आहे.या कारणावरून त्यांना नास्तिक म्हणणारेही आहेतच. तेव्हा अशा निसरङ्या विषयाविषयी चर्चा असेल तर तुमची जी काही व्याख्या आहे ती-- तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे हे कळल्याशिवाय अधिक चर्चा व्हायची कशी? उद्या समजा मी चर्चाविषय काढला-- भारताच्या जडणघडणीत/प्रगतीत झोंबी लोकांचे योगदान.आता मुद्दलात झोंबी म्हणजे कोण हेच स्पष्ट नसेल (किंवा त्याविषयी अनेक मतेमतांतरे असतील) तर या विषयावर चर्चा होणार कशी?
In reply to झोंबी लोक by गॅरी ट्रुमन
In reply to झोंबी लोक by गॅरी ट्रुमन
हा लेख म्हणजे देव मानणाऱ्या कोणा आस्तिकाने ‘संस्कृतिसंवाद’साठी लिहिलेले पुराण नव्हे; बुद्धिवादी, नास्तिक व अधार्मिक माणसाचे इतिहासाचे डोळस आकलन होय!अशा शब्दात स्वतःला नास्तीक जाहीर केले आहे, शेषराव मोरे यांच्या योगदानाची दखल या धाग्या खाली घ्यावयास नको का , घ्यावयाची असेल तर त्यांच्या कार्यातील रचनात्मक आणि सकारात्मक भागाची नोंद कशी घ्यावी.
In reply to ठिक आहे आनन्दा म्हणतात तसे by माहितगार
In reply to नास्तिक म्हणजे नक्की कोण? by गॅरी ट्रुमन
In reply to जाईल त्या संस्थळावर हेत्च दळण by एकांतप्रेमी
महर्षी कर्वे