नमस्कार ,
हा एक निखळ मनोरंजक धागा उघडत आहे.
मेरे पास मा हैकिंवा
कितने आदमी थे ?असे अनेक अतिशय लोकप्रिय संवाद आपण अनेकदा ऐकलेत. पण काही संवाद (चित्रपट्/नाटक यातले) कदाचित इतके लोकप्रिय नसूनही आपल्या मनात घर करुन राहिले असतील. असे (हिंदी/मराठी वा हवे असल्यास इंग्लिश चित्रपट/नाटक यातील) आपल्या आवडीचे संवाद सदस्यांनी इथे टाकायचे (म्हणजे शेअर करायचे). याला अधिक रंगतदार बनवण्यासाठी हवे तर चित्रपटाचे नाव न सांगता इतर सदस्यांना ते ओळखण्याची संधी द्यावी व एक-दोन दिवसात कुणालाच ओळखता न आल्यास स्वतः ते नाव सांगावे हा संवाद तुम्हाला का आवडला, त्याविषयीच्या तुमच्या काही आठवणी असतील तर त्या पण सांगू शकता. इतर सदस्याना त्या संवादात काही शब्द अचूक नाही असे आढळल्यास त्यांनी प्रतिसादात ते सुधारण्यास मदत करावी.
वाचने
16359
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
उदाहरणादाखल मी इथे एक संवाद
इजाजत
In reply to उदाहरणादाखल मी इथे एक संवाद by मराठी कथालेखक
तेजा मय हू, मार्क इधर है
अंदाज अपना अपना ?
In reply to तेजा मय हू, मार्क इधर है by टवाळ कार्टा
असा प्रश्न येतोच कसा मनात
In reply to अंदाज अपना अपना ? by मराठी कथालेखक
:)
In reply to असा प्रश्न येतोच कसा मनात by टवाळ कार्टा
बल्ली की गोली अपना निशाना खुद
तेजी गोली मे नही, चलानेवाले
In reply to बल्ली की गोली अपना निशाना खुद by भाऊंचे भाऊ
सवाल बहुत है इस जनरेशन के पास
हिंट द्या ना... :)
In reply to सवाल बहुत है इस जनरेशन के पास by एस
गुलजार-विशाल भारद्वाज कॉम्बो.
In reply to हिंट द्या ना... :) by मराठी कथालेखक
इष्किया ?
In reply to गुलजार-विशाल भारद्वाज कॉम्बो. by एस
अजून एक हिंट : वरील सवालजवाब
In reply to इष्किया ? by मराठी कथालेखक
हुतूतू
In reply to अजून एक हिंट : वरील सवालजवाब by एस
अरेरे मी अगदीच कैच्याकै तीर
In reply to अजून एक हिंट : वरील सवालजवाब by एस
हुतुतू...
In reply to सवाल बहुत है इस जनरेशन के पास by एस
हवा तेज चलता है दिनकरराव
मेरे मनको भाया मैने कुत्त्ता
In reply to हवा तेज चलता है दिनकरराव by राजाभाउ
हवा तेज चलता है दिनकरराव टोपी संभालो नही तो उड जायेगा.
In reply to हवा तेज चलता है दिनकरराव by राजाभाउ
मै तुम्हारे बच्चे की मां
मां...मै फर्स्ट क्लास फर्स्ट
In reply to मै तुम्हारे बच्चे की मां by विजुभाऊ
आणखी काही राहिले कि हो... =))
In reply to मां...मै फर्स्ट क्लास फर्स्ट by टवाळ कार्टा
पुलीस ने तुम्हे चारों तरफ से
In reply to आणखी काही राहिले कि हो... =)) by अमृता_जोशी
कानून को अपणे हाथ मे मत लो.
In reply to पुलीस ने तुम्हे चारों तरफ से by टवाळ कार्टा
याचे एक वाईट्ट अश्लिल विडंबन
In reply to कानून को अपणे हाथ मे मत लो. by रघुनाथ.केरकर
सारे सबूत और बयान नजर रखते हुए
In reply to पुलीस ने तुम्हे चारों तरफ से by टवाळ कार्टा
लाईफ मे आदमी ऎसा दोइच टाइम भागता है
In reply to आणखी काही राहिले कि हो... =)) by अमृता_जोशी
हमे दुष्मनी भी सोच समझकर करनी
माणसाने मवाली असावं, दिसू नये
वा वा... कशातला बरे हा ?
In reply to माणसाने मवाली असावं, दिसू नये by अत्रे
आश्रुन्चि झालि फुले - वसन्त
In reply to माणसाने मवाली असावं, दिसू नये by अत्रे
१. Why So Serious?
The Dark Knight Rises
In reply to १. Why So Serious? by काळा पहाड
बाई, वाड्यावर या
दो दोस्त एक प्याले में चाय
अंदाज अपना अपना
In reply to दो दोस्त एक प्याले में चाय by वगिश
इस्माईलभाईको खुंद्ल खुंद्ल के
हैदराबादी
In reply to इस्माईलभाईको खुंद्ल खुंद्ल के by मोहनराव
धनंजय माने इथेच राहतात का?
बनवाबनवी
In reply to धनंजय माने इथेच राहतात का? by मोहनराव
70 रुपये झालेत
In reply to धनंजय माने इथेच राहतात का? by मोहनराव
तुम्ही दिलेले चाळीस रुपये पण
In reply to 70 रुपये झालेत by वगिश
धूमधडाका असेल असे वाटते
In reply to धनंजय माने इथेच राहतात का? by मोहनराव
नायक जीतेंद्र
चित्रपट-गीत गाया पत्थरोने
In reply to नायक जीतेंद्र by ह.भ.प. मोरघोडे
कॅरमबोर्ड तो तुम्हारे
ऐकल्यासारखा वाटतोय.. हिंट
In reply to कॅरमबोर्ड तो तुम्हारे by सिरुसेरि
Only don't tell me that you
The Godfather
In reply to Only don't tell me that you by अद्द्या
गॉड फादर
मी तुम्हे भूल जाऊ ये हो नही
धडकन
In reply to मी तुम्हे भूल जाऊ ये हो नही by अमृता_जोशी
..
हिंट प्लीज
In reply to .. by नीलमोहर
इंग्रजी नावाचा चित्रपट, ए आर
In reply to हिंट प्लीज by मराठी कथालेखक
Highway ?
In reply to इंग्रजी नावाचा चित्रपट, ए आर by नीलमोहर
हो
In reply to Highway ? by मराठी कथालेखक
रणदीप आणि आलिया
In reply to हिंट प्लीज by मराठी कथालेखक
गीली हुई सिगरेट कभी जलेगी नही
वन & ओन्ली गुंडा
In reply to गीली हुई सिगरेट कभी जलेगी नही by बेकार तरुण
तू तो ईमानदारी की तोप है
जो जीता वइच सिकंदर. ;)
In reply to तू तो ईमानदारी की तोप है by पद्मावति
जो जिता वोही सिकंदर
In reply to तू तो ईमानदारी की तोप है by पद्मावति
केहते ही प्यार मी नींद उड
तेझाब ?
In reply to केहते ही प्यार मी नींद उड by अमृता_जोशी
नै ओ.. एक हिंट: चित्रपट आमिर
In reply to तेझाब ? by मराठी कथालेखक
फना ?
In reply to नै ओ.. एक हिंट: चित्रपट आमिर by अमृता_जोशी
हेहेहे... :-) टाळ्या...
In reply to फना ? by मराठी कथालेखक
तू डॉन कि नही... डोंकी कि
:)
In reply to तू डॉन कि नही... डोंकी कि by अमृता_जोशी
मोहल्ले के लौन्डो का प्यार
रांझणा
In reply to मोहल्ले के लौन्डो का प्यार by अमृता_जोशी
मसल देखा मसल? मसल के रख दुंगा
कौन कहता है के तुम हार गये ?
अगर जोकर मर गया तो साला
हमारा हिंदोस्तान कोई तुम्हारा
अबे ओये.. द्रौपदी तेरे अकेले
जाने भी दो यारो
In reply to अबे ओये.. द्रौपदी तेरे अकेले by अमृता_जोशी
:-)
In reply to जाने भी दो यारो by अभ्या..
जेहनसिब! काटो को मुरझाने का
मुघल ए आझम
In reply to जेहनसिब! काटो को मुरझाने का by अमृता_जोशी
जेहनसिब! काटो को मुरझाने का
मेरा नाम है इबु हटेला, मा
गुंडा
In reply to मेरा नाम है इबु हटेला, मा by अमृता_जोशी
वन & ओन्ली गुंडा
In reply to मेरा नाम है इबु हटेला, मा by अमृता_जोशी
People say you always have to
Horns
In reply to People say you always have to by अमृता_जोशी
बाबू मोशाय..
आनंद
In reply to बाबू मोशाय.. by ज्ञानोबाचे पैजार
Okay, We gotta situation here.