Skip to main content

(शीर्षक सुचले नाही ) - extension

लेखक कवि मानव यांनी गुरुवार, 03/11/2016 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
(मित्रांनो शेवटचे ३ कडवे आधीच्या कवितेला जोडल्या आहेत) माझ्या फाटक्या दारिद्र्याला ठिगळ लावीत होतो, ज्यांनी मज बहिष्क्रीत केले, त्यांची थोरवी गाजवत होतो !! त्यांनी माझ्या प्रेमाची बहुत लावली बोली, मी निस्सीम जगाचा प्रियकर, फुकटच वाटत होतो !! इथे प्रत्येकेचा हेतू, प्रत्येकाला अहंकाराने डसले, पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये, तो रंग सोडवीत होतो !! किती देऊ परीक्षा खरा असण्याची, दर वेळी पराभूत होतो, मी या अजब दुनियेचा विद्यार्थी, कधी ना मोठा होतो !! जेव्हा रुतला अवहेलनेचा काटा, मी तेव्हा पोटभर रडलो, कधी होतो फूल देवाऱ्यातला, आता उककिरड्यावर पडलो होतो !! मी केला फार
काव्यरस

(जवळ जवळ) पेसरेट्टु (च)..

लेखक पिलीयन रायडर यांनी गुरुवार, 03/11/2016 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा काही तरी बर्‍यापैकी जमलंय म्हणुन आवर्जुन पाकृ टाकत आहे. मला जवळपास जमलंच आहे, तुमची थोडीशी मदत लागेल शेवटी शेवटी.. माझ्या एका कानडी मैत्रिणीने मला शिकवलेले हे पेसरेट्टु! म्हणजेच मुगाचे डोसे. काही म्हणजे काहीच अवघड नाही. साहित्य :- (माझा कारभार अंदाजपंचे दाहोदरसे असतो.

झणझणीत... तिखट... तोंडाला पाणी आणेल... अशी "झटका चटणी"

लेखक कैवल्यसिंह यांनी गुरुवार, 03/11/2016 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- - एक मोठा लसणाचा गड्डा - अर्धी वाटी शेंगदाणे - एक वाटी सुक्या लाल मिरच्या किंवा लाल तिखट - सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी - दोन चमचे जाड पोहे - दोन टेबलस्पून पंढरपुरी डाळं (फुटाण्याची डाळ) - दोन टेबलस्पून बेसन पीठ - एक चमचा जिरे - दोन चमचे धने - एक चमचा साखर - ५-६ पुदिन्याची पाने (आवडत आसल्यास) - पाव वाटी तेल - चवीनुसार मीठ - कोथिंबीर (आवडत आसल्यास) कृती:- - सोललेल्या लसूण

(शीर्षक सुचले नाही )

लेखक कवि मानव यांनी गुरुवार, 03/11/2016 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या फाटक्या दारिद्र्याला ठिगळ लावीत होतो, ज्यांनी मज बहिष्क्रीत केले, त्यांची थोरवी गाजवत होतो !! त्यांनी माझ्या प्रेमाची बहुत लावली बोली, मी निस्सीम जगाचा प्रियकर, फुकटच वाटत होतो !! इथे प्रत्येकेचा हेतू, प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे, पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये, तो रंग सोडवत सोडवीत होतो !! किती देऊ परीक्षा खरा असण्याची, दर वेळी पराभूत होतो, मी या अजब दुनियेचा विद्यार्थी, कधी ना मोठा होतो !!
काव्यरस

सुकवलेलेल्या माशाच्या पाककृती हव्या आहेत...

लेखक कैवल्यसिंह यांनी गुरुवार, 03/11/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
मला सुकवलेल्या माशांची रेसिपी/पाककृती हव्या आहे जसे की सुकवलेले बांगडे, सुकवलेले बोंबील, सुकवलेले सुरमई व ईतर आनेक सुकवलेले मासे... सुकवलेले मासे कसे साफ करावेत.. व त्याचा खारटपणा कमी करण्यासाठी काय काय करावे व मऊ शिजण्यासाठी काय काय करावे ते सुध्दा सांगा...

चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेक - माहिती हवी आहे

लेखक सुनिल साळी यांनी गुरुवार, 03/11/2016 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या 26-27 नोव्हे ला चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेकला जाणार आहोत. आपल्या मिपाकरापैकी कोणी हा ट्रेक केला असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. जसे कीती तासांचा ट्रेक आहे. गाईड घ्यावा की नाही ई.

मी आज केलेला व्यायाम...!!

लेखक मोदक यांनी बुधवार, 02/11/2016 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत.

आयुष्य

लेखक Bhagyashri satish vasane यांनी बुधवार, 02/11/2016 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
पायाला लागली ठोकर तिथे बांधायचे घर जिथे काहिच नाही तिथे आभाळ आहेच वर जिवनाचे पुस्तक लिहिले मी स्वत:च्या चेहर्यावर वाचता आले तर विश्वास ठेव वेदनांच्या त्या शब्दांवर तूला कधीच ह्या मनाचा मजकूर समजला नाही मी बंद लिफाफा आहे जो कुणी उघडलाच नाही मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो कुणाला समजलाच नाही मन माझे कुणाला कळलेच नाही, तळ हातावर पोट घेऊन कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!