येत्या 26-27 नोव्हे ला चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेकला जाणार आहोत. आपल्या मिपाकरापैकी कोणी हा ट्रेक केला असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. जसे कीती तासांचा ट्रेक आहे. गाईड घ्यावा की नाही ई.
वाचने
1807
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही ह्या ट्रेकबद्दल काय
अरे परत?
भले...होउन जाउदे!!
रवि मोरे, ढवळे ०२१९१ ६९० ६२०