मेळघाट ४: कोळकास (अंतिम)
मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी
मेळघाट २: नरनाळा किल्ला
मेळघाट ३: मचाणावरची एक रात्र
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मचाणावरील एक अविस्मरणीय रात्र घालवून सकाळी ७ च्या आसपास परत शहानूर येथील मुक्कामाच्या जागेत आलो. रात्रभर जागरण झाले असल्याने आंघोळ करुन सर्वच जण परत झोपलो.
मिसळपाव
*
कराडच्या अलीकडे 6 किमी असलेल्या आराम हॉटेल पासून पहाटेच आजची राईड सुरू झाली. सकाळी सर्वांनी स्ट्रेचिंग केले. आज 75 किमी चा पहिला टप्पा कोल्हापूर पर्यंत होता. आजचे सायकलिंग सरळसोट परंतु चढ उताराचे होते.
कराड पार केले आणि लक्ष्मणची सायकल चढाला दमछाक करायला लागली.