उर्दू ग़ज़लांचे भावानुवाद
लोकहो,
सध्या मराठी संकेतस्थळांवर सुप्रसिध्द उर्दू शायरांच्या उत्तमोत्तम ग़ज़लांचे "भावानुवाद" करण्याचे पेव फुटले आहे.
या नवीन, 'उमलत्या' अनुवादकांच्या तडाख्यातून ग़ालिबसारखे शायरही सुटलेले नाहीत.
२) झेब्र्यांच्या राज्यातले 'मानव क्रॉसिंग'!!! तुळशीचे लग्न !!