हिंदी चिनी भाई भाई
त्याचं काय ये, पिडांकाकांचा ड्रिंक्सवरचा काथ्याकूट वाचत होतो अवेळी (म्हणजे संध्या़काळी...) आणि पुर्वीचे दुवेही पाहीले .... त्यामुळे एकंदर माहोल असा झाला की आम्ही ग्लेनफिडीच बाइंना घरी आणायचे ठरवले... साधारणपणे सव्वा आठ ला जावून बघतोय तर काय आमच्या गावतील मधुशाळा बंद !!! (मी बे एरीयात राहतो, एस एफ ओ पासून वरती [पुण्यातलं वरती नाही] तासभर अंतरावर...) - त्यामुळे लक्षात आले की हे फक्त पुण्यातच होत नाही बाकी ठिकाणीही होवू शकते.... पण हिंमत न हारता आम्ही लांबवरच्या दुसर्या किराण्याच्या दुकानात ही बया शोधुन काढलीच... मग मस्त घरी चकना घेवून मिपा उघढून बसलो... सोबत ग्लेनफिडिच...
मिसळपाव