मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<<बाटली होती घरामध्ये >>

दशानन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
बाटली होती घरामध्ये मनामध्ये चलबिच होती ती माहेरी गेली अन सुखी झाला हा नशेडी बाटली चकाकते वाटते काढावी पावशेर आधी मग तयार करावा चकना भारी मग बघू पार्टी कशी रंगत नाही कडवी लागते नाय जनु नेटच घेतली ट्राय दोन झटके गळ्यामध्ये तारे दिसती नयनी पॅग जबरा मोठा जीव गुंते बर्फापाशी सारा चकना ठेवीला हाताशी बाटली उतरली पोटात सुख समजले मनास काय भाग्य त्या लेकाचे जो पब मध्ये करतो चाकरी ***** प्रेरणा

वाचने 1920 वाचनखूण प्रतिक्रिया 5

निखिल देशपांडे 10/03/2009 - 16:02
काय भाग्य त्या लेकाचे जो पब मध्ये करतो चाकरी वा राजे विडंबक.......

अवलिया 10/03/2009 - 16:04
विडंबक पंथात स्वागत असो... आता आम्ही मरायला मोकळे. --अवलिया

परिकथेतील राजकुमार 10/03/2009 - 16:05
बाटली चकाकते वाटते काढावी पावशेर आधी मग तयार करावा चकना भारी मग बघू पार्टी कशी रंगत नाही जियो राजे ! पावशेर मारली की पार्टिच काय, सगळीकडे रंग भरायला लागतो ;) रंगीला ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

दशानन 10/03/2009 - 16:21
>>पावशेर मारली की पार्टिच काय, सगळीकडे रंग भरायला लागतो १००% सहमत. जरा जास्त झाली की युफओ पण दिसतात राव ;)