Skip to main content

<<आंतरध्वनी>>

लेखक ऋचा यांनी मंगळवार, 10/03/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी पहील्यांदाच विडंबन हा प्रकार करत आहे. प्रेरणा कोण? हे सांगणे न लगे... ;) घरी रीकामा वेळ काढताना भेळ करायची ठरवली असताना चुरमुर्‍याचा डबा खाली पडला आणि कांदा रडला ढसा ढसा ढसा ढसा पडलेले चुरमुरे गोळा करताना त्यातले खडे काढताना फरसाणच्या तोंडाला सुटले पाणी कैरी कापलेली पाहताना =P~ =P~ =P~ =P~ नवर्‍याला भेळ खायला देताना तोंड केले वाकडे आणि म्हणाला तो मला, "त्यापेक्षा प्रिये विकत का आणली नाहीस?"
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2737
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

विडंबक पंथात स्वागत असो !!!! मस्त. :) --अवलिया

In reply to by अवलिया

स्वागत ऋचातै! भेळ खायला आम्हालाही बोलाव गं! ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच गं..... कधी आम्हाला पण बोलाव भेळ खायला.... ;)

In reply to by अवलिया

सहमत. भेळ आवडली. :)

In reply to by अवलिया

सहमत. भेळ आवडली. :)

ठ्ठो........ =)) या, तुम्ही पण मैदानात. बिपिन कार्यकर्ते

ए माला प्अन सिकवा किले कविता लिहायल ... मल प्अन विदबन करयचे आहं ना :(

In reply to by दशानन

राजे मिसळपाववर लॉगीन करुन बाहेर जावु नका हो.. बघा तुमच्या मुलाने वर काय प्रतिक्रिया दिली ती.. :)

In reply to by दिपक

अरे रे ! कार्ट जरा आगाऊच आहे... बापावर गेलं आहे =))

तु भेळ कर अन फक्त सांगच आम्हाला ... आम्ही येतोच मग फस्त करायला ! स्वाहा !! ~ वाहीदा

आम्हालाही आवडते हो विडंबनाची भेळ! मस्त जमलीय. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}