अनेक पर्याय असू शकतात...
पण मुख्य मुद्दा आहे तो मिशा कोणाला आहेत.
१. तुम्हाला
२. तुमच्या मानलेल्या क्र.१ च्या मामाला
३. तुमच्या मानलेल्या क्र.२ च्या मामाला
४. तुमच्या मानलेल्या क्र. १ किंवा २ च्या भाच्याला
५. युफओच्या पायलटला
दुसरा मुद्दा मिशा काढायची जागा कोणची
१. तुमच्या मानलेल्या मामाचे फार्म हाउस
२. युफओ
३. इतर कोठे...
पण मुख्य मुद्दा आहे तो मिशा कोणाला आहेत.
१. तुम्हाला
२. तुमच्या मानलेल्या क्र.१ च्या मामाला
३. तुमच्या मानलेल्या क्र.२ च्या मामाला
४. तुमच्या मानलेल्या क्र. १ किंवा २ च्या भाच्याला
५. युफओच्या पायलटला
६. आत्याबाईला
बिपिन कार्यकर्ते
१. तुम्हाला
२. तुमच्या मानलेल्या क्र.१ च्या मामाला
३. तुमच्या मानलेल्या क्र.२ च्या मामाला
४. तुमच्या मानलेल्या क्र. १ किंवा २ च्या भाच्याला
५. युफओच्या पायलटला
६. आत्याबाईला
७. यतीमानवाच्या :?
हे ज्याने त्याने आपापल्या बायको /गर्लफ्रेंड यांना विचारून ठरवावे. ;)
बायको / गर्लफ्रेंड असावी की नसावी ?
यावर एक स्वतंत्र कौल काढावा. :D
काय म्हणता?
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
मिशांमध्ये किती केस आहेत त्यावर अवलंबून.
११३७ पेक्षा जास्त केस असतील तर काढून टाकाव्यात.
खराटा(रंग माझा वेगळा)
ता.क.: केस स्वतःच मोजावेत. सध्या आम्ही बिझी आहोत त्यामुळे आम्ही मोजायला येऊ शकणार नाही.
सोलापूरला असतांना थंडीच्या दिवसात हॉटेलातला गोड चहा पितांना पाटलांना जरा खारट लागायचा. (अर्थातच पाटील चहा बशीने प्यायचे)
मी नेहमी चहा कपाने पितो म्हणून मिशा ठेवल्या काढल्या तरी चहाच्या चवीत फरक नाही. ;-)
मिशा ठेवाव्यात कारण जसे की कपाळावरील घाम डोळ्यात जाऊन अपाय होऊ नये म्हणून मधे भुवया अस्तात तशाच तोन्डा आधी मिशाही अस्तात, असा आपला आमचा लहानपणापासूनचा समज! :P
बाप जिवन्त असेस्तोवर मिशा भादरू नयेत असाही एक (हिन्दू) नियम ऐकण्यात आहे :)
शेवटी ज्याचीत्याची मर्जी
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
सौंदर्यशास्त्राप्रमाणे नाक व ओठ यातील अंतर जास्त असेल तर ठेवाव्यात. पण ठेवल्याच तर त्याची नियमित देखभाल करावी. त्या बुचडा गायक हरिहरन् सारख्या फेंदारलेल्या ठेवू नयेत.
प्रतिक्रिया
मिशा
सहमत.
In reply to मिशा by अवलिया
बायकांना
In reply to मिशा by अवलिया
अवघड आहे सांगणे..
लै भारी !!!!
In reply to अवघड आहे सांगणे.. by विंजिनेर
मिशा कोणाला?
In reply to अवघड आहे सांगणे.. by विंजिनेर
१.
In reply to मिशा कोणाला? by बिपिन कार्यकर्ते
१.
In reply to १. by दशानन
तुमच्या का
मिशा
मिश्या ठेवाव्यात की काढाव्यात
+१ पुर्ण
In reply to मिश्या ठेवाव्यात की काढाव्यात by झेल्या
रेकॉर्ड मेकर राज जैन
In reply to +१ पुर्ण by दशानन
बायको आणि गर्लफ्रेंड ने वेगवेगळं
In reply to मिश्या ठेवाव्यात की काढाव्यात by झेल्या
?
In reply to बायको आणि गर्लफ्रेंड ने वेगवेगळं by एक
तर
In reply to बायको आणि गर्लफ्रेंड ने वेगवेगळं by एक
किती
कशात बिजी
In reply to किती by नितिन थत्ते
दोण
In reply to कशात बिजी by टारझन
मिशा
चहा बशीने
मला वाटते
बेष्ट उपाय :))
चहा बशीने
सोलापूरला
In reply to चहा बशीने by आपला अभिजित
मिश्या
मिशा ठेवाव्यात कारण
सौंदर्यशास्त्राप्रमाणे
टोचत असतील
मूंछे हो तो.....