वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -२००९
सजीवांची वाढ व विकास हे पेशिविभाजनाने होत असते. पेशींच्या वाढीची विशिष्ट सायकल असते ती चार भागात विभागलेली असते.
१) G - 1 : ह्या फेज़ मधे विविध विकर तयार होतात, जी DNA च्या Replication ( म्हणजे DNA ची जशी संरचना तसाच DNA तयार करणे.)
२) S : ह्या फेज मधे २ सारख्या गुणसूत्रांचे संच तयार होतात.
३) G - 2 : ह्या फेज़ मधे प्रथिने तयार केली जातात, जी माइक्रोट्युब्यूल्स च्या निर्मितीसाठी वापरली जातात. हि माइक्रोट्युब्यूल्स पेशींच्या विभाजनासाठी कार्य करतात. हि प्रकिर्या मिटोसिस (Mitosis) मधे होत असते.
४) M : M म्हणजे Mitosis ,ह्या फेज़ मधे सुरू होते. ह्यात केंद्रकाचे तसेच पेशींचे विभाजन होते.
मिसळपाव