(भैरवी)
फारा दिवसानी थोडा निवांतपणा मिळाला आणि समोर क्रांतीताईंची सुरेख 'भैरवी' दिसली, मग काय विचारावे?!..;)
एक एक बोट जाड, चाखण्याची वेळ नाही
'भरती'चा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही
आली पहा भजी गोल, घाल पुरणास पोटी,
'कट' कसा चुकला हे सांगण्याची वेळ नाही
मनी असलेले सारे बेत इथे सिद्ध झाले,
वेड्या मना, तुझी काजू 'सांडण्याची' वेळ नाही
वारुणीचे टेबलाशी उभे ग्लास मांडलेले,
रात्र चाखण्याची आहे, झिंगण्याची वेळ नाही
'बेड'पेच दिसे आता, आवरून घे सुरेला,
घोरण्यावाचून काही 'रंग'ण्याची वेळ नाही!
चतुरंग
काव्यरस
याद्या
4628
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्ला !
मस्तच...रंगाशेठ
(विषय दिलेला नाही)
हाहाहाहा
In reply to (विषय दिलेला नाही) by ३_१४ विक्षिप्त अदिती
होहोहोहो --
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
हॅ हॅ हॅ
In reply to होहोहोहो -- by अवलिया
हे हे हे
In reply to हॅ हॅ हॅ by llपुण्याचे पेशवेll
हु हु हु हु
In reply to हे हे हे by निखिल देशपांडे
हॉ हॉ हॉ
In reply to हु हु हु हु by गणपा
हः हः हः
In reply to हॉ हॉ हॉ by धमाल मुलगा
मस्त , मजा
मस्त
सहजकाका
In reply to मस्त by सहज
सहमत. सप्र्
In reply to सहजकाका by ३_१४ विक्षिप्त अदिती
वाह
प्रकाटाआ.
हा हा..
'ह'ची बाराखडी
रंगाशेठ अवतरले आहेत
मजा आली.
+१
In reply to मजा आली. by क्रान्ति
(भैरवीला) दाद देणार्या सगळ्यांचे आभार!