रेशीमगाठी..
एक प्रसन्न सकाळ...
सगळे रोजच्या सारखेच सुरु होते.
धडधड...रोजचेच स्टेशन..रोजचीच गाडी...वेळ एकदम सकाळची म्हणुन फारशी गर्दी नाहीच..
लेडीजचा पहिला दर्जाचा डबा..एक रोजचा ग्रुप दारात गप्पा मारत उभा आहे...
बाजुच्या जेन्ट्सच्या डब्याच्या दारात दोन मुलं निसर्ग सौंदर्य (???) बघत इकडे तिकडे बघत उभे आहेत.
एका मुलाच लक्ष सहज(?) मुलींच्या डब्याकडे जातं..आणि एका मुली बरोबर नजरानजर होते. आणि मग येथे सुरू होतो...
मिसळपाव
२) गोरेगावमधली कुठलीशी मैफल..