(नो एक्स्पेक्टेशन्स)

कवटी जनातलं, मनातलं
ते - मी हाकलून देइपर्यंत काल गेला नाहीस? तो - तसं काही नाही. ते - तसच तस्सच. तो - तुला अता भ्रमच पोसायचा असेल तर .... ते - अ‍ॅ हॅ रे भ्रम! मग मी "चालते व्हा" ची खरड पाठवल्या पाठवल्या कसा गमन झालास? तो - योगायोग : ) ते - व्वा आम्ही मारे भ्रमात होतो आम्च्या खरडीचा एवढी वट आहे. तो - आपल्या भ्रमाचा भोपळा फोडल्याबद्दल क्षमस्व. : P ते - ज्जा ... आता परत करणरच नाही खरड. तो - बघ आपलं काय ठरलं होत - नो एक्स्पेक्टेशन्स. तुम्ही डेव्हिएट होताय. ते - अरे खरच. चुकलं चुकलं. : ( (इथे खर म्हणजे "हे आहे हे अस आहे . पटल तर...." असे लिहायला हात शिवशिवत होते. ;) ) तो - जा आता. चुकलं चुकलं म्हणे : ) .... बाय द वे - मी खरच थांबलो होतो तुम्ही हाकलून देईपर्यंत. गुड बाय : )
वर्गीकरण
लेखनप्रकार

3 टिप्पण्या 1,473 दृश्ये

Comments

मेघवेडा नवीन

मस्त!! शुचिताई या सिक्सरबद्दल बोलत होता व्हय तुमी!!! हॅहॅहॅ!!! -- गच्ची भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

विसोबा खेचर नवीन

ते - अरे खरच. चुकलं चुकलं. : ( (इथे खर म्हणजे "हे आहे हे अस आहे . पटल तर...." असे लिहायला हात शिवशिवत होते. Wink ) तो - जा आता. चुकलं चुकलं म्हणे : ) .... बाय द वे - मी खरच थांबलो होतो तुम्ही हाकलून देईपर्यंत. गुड बाय : )
हा हा हा... कवटीबुवा, मस्तच! :) तात्या.

टारझन नवीन

शेवटी वाक्य हवं होतं .. ते : र्‍हा बाबा इथंच ... आणि वाट मिर्‍या माझ्या डोस्क्यावर :) - (मिपाप्रेमी) मिरोबा वाटर