काही जुनी टिपणे.
लेखनविषय:
आता,
आपण मोठं होऊ या.
तू जा घरी.
मला वाळवणं घालायची आहेत.
मग,
माझा उभा जन्म उन्हातच.
---------------------------
माझं इवलंस मन
घे तुझ्याकडे ठेवून.
बाकी सगळं लागेल मला
उरलेल्या आयुष्यासाठी.
-----------------------
तू जा रे माघारी
नको भेटूस रे वेळी अवेळी.
बोभाटा होतो पाय घसरल्याचा.
मग ? मग ?
स्सालं ...
आख्खं आयुष्य स्किड झालं
जळल्या रबराचा वास न येता.
----------------------
हॅपी व्हॅलेंटाईन डे.
वाचने
6307
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
च ट का ! ! !
क्या बात है...
In reply to क्या बात है... by श्रावण मोडक
अगदी
अंतर्मुख
In reply to अंतर्मुख by आनंदयात्री
आख्खं
रामदासराव,
मलाही चटका
छान रचना
वा!
क्या बात है!!
व्वा!! अप्र
रबर
In reply to रबर by सन्जोप राव
'रबर' या
In reply to रबर by सन्जोप राव
ह्म्म
व्वा!
अर्थगर्भ मुक्तके
वेगळेपण !
वा! व्हॅलें
छान.
Cold ...cold ...heart
नेहमीप्रमाणेच सुंदर
In reply to नेहमीप्रमाणेच सुंदर by बेसनलाडू
+१