गंमतच आहे
झाडातून झाड ?
आपणा सर्वांना बांडगुळे माहीत आहेत. एका झाडाच्या फांदीतून उगवलेले दुसरे झाड. बांडगुळ मूळ झाडाच्या फांदीतून अन्नरस शोषून घेते व स्वत : वाढते. पण तुम्ही अशी झाडे पाहिली आहेत कां की जात दोनही झाडांची मूळे जमीनीत आहेत पण एका झाडाचा बुन्धा दुसर्या झाडाच्या
बुन्ध्यातून वाढला आहे व दोनही झाडे चांगली वाढलेली आहेत ( व अजूनही वाढत आहेत) ? अशी दोन झाडे पुणे विद्यापीठाच्या आवारात आहेत. मुख्य इमारतीच्या शेजारच्या हिरवळीच्या कडेला एक चांगले ३०-४० फूट उंचीचे गुलमोहराचे झाड आहे. व त्याच्या बुन्ध्यातून दुसरे
पिंपळाचे झाड उगवले आहे. पहिल्या चित्रात दोनही झाडे लांबून दिसतात.
मिसळपाव
२. अंड्यांचे पांढरे व बलक वेगळे करावे.
३.