शेअरबाजारातून नेहमीच चांगले पैसे कसे मिळवावेत?
(सूचना:- या किंवा अन्य कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीच्या लेखातील मतांशी किंवा शिफारशींशी मिपा व्यवस्थापनाचा काहीही संबंध नाही.)
शेअरबाजारातून नेहमीच चांगले पैसे कसे मिळवावेत?
तुमच्या मनात शंका येत असेल कि सध्या शेअरबाजारापासून दुरच राहीलेले बरे कारण गेले जवळपास एक वर्ष सेन्सेक्स १५५०० ते १८००० या दरम्याने वरखाली होत आहे.
पण खरं म्हणजे हाच काळ शेअरबाजारातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे हे मी स्वानुभवाने सांगतो.
मिसळपाव